दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अमृता खानविलकरची सखी बहीण, पाहा तिचे फोटो

दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अमृता खानविलकरची सखी बहीण, पाहा तिचे फोटो

आपल्याला आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायला नेहमीच उत्सुकता असते. या कलाकारांच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची साक्ष होण्याची आपली इच्छा असते आणि ते सोशल मीडियामुळे शक्य देखील आहे.

नाहीतर पूर्वीच्या जमान्यामध्ये आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी आपल्याला फार मोठे कष्ट घ्यावे लागायचे. जर आपल्याला आवडत्या कलाकाराला भेटायचे असल्यास त्यांना मुंबई तिथे जाऊनच आपल्याला भेटावे लागत असे. मात्र तेथेही त्यांची भेट ही होईलच असे नव्हते. तिथे मोठे कष्ट घेऊन कलाकारांची एक झलक पाहता येत होती.

मात्र, आता सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे हे खूप खूप सोपे झाले आहे. आपले आवडते कलाकार आहे आपल्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील संवाद साधू शकतात. अनेक अभिनेते व अभिनेत्री सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

आपणास त्यांच्या खाजगी आयुष्यात तसेच त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नेमके काय करतात हे देखील जाणून घ्यायची इच्छा असते. अशाच एका अभिनेत्रीच्या बहिणीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अमृता खानविलकर ही बोर्ड आणि ब्युटीफुल अशी आहे की आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद देखील चालू असते आता वाजले की बारा या गाण्यात तिने धमाल नृत्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले अमृता खानविलकर यांच्या बहिणी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. अमृता खानविलकर हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

तसेच ते आपल्या कुटुंबाचे फोटो देखील सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, असे म्हणावयास हरकत नाही. अमृताने राजी, सत्यमेव जयते मलंग अशा हिंदी चित्रपटातही काम केले आहे. मराठी चित्रपटांसह तिने डान्स शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही आपली नव्याने ओळख निर्माण केली आहे.

शिवाय खतरों के खिलाडी, डान्स इंडिया डान्स, सुर नवा ध्यास नवा अशा अनेक रियालिटी शो मध्ये तिचा सहभाग असतो. तिने वेल डन बेबी या चिञपटात केले. यानंतर सध्या ती कोणत्याही चित्रपटात आपणास दिसली नाही अमृता खानविलकरने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील कुटुंबाच्या फोटोत तिला एक बहीण असल्याचे सहा त्यांच्या लक्षात आले आहे.

अमृता खानविलकरच्या बहिणीचे लग्न झाले असून ती लाईमलाईट पासून नेहमीच दूर राहणे पसंत करते. अमृताच्या बहिणीचे नाव अदिती खानविलकर बक्षी असे आहे. अदितीच्या पतीचे नाव दीपक बक्षी असे आहे. अदितीला दोन मुले आहेत. या मुलांची नावे देखील खूप छान ठेवण्यात आली आहेत. निर्वाण आणि नुरवी असे या मुलांचे नाव आहे.

आदिती एअर होस्टेस असून ती दुबईत वास्तव्यास आहे.

Ambadas