‘तारक मेहता..’ मधले हे प्रसिद्ध पात्र तिच्या बिकिनीशूट मुळे आलंय खूप चर्चेत

‘तारक मेहता..’ मधले हे प्रसिद्ध पात्र तिच्या बिकिनीशूट मुळे आलंय खूप चर्चेत

गेल्या १२ वर्षांपासून तारक मेहता ही मालिका प्रेक्षकांना खूप हसवत आली आहे. अलीकडे या शो ने ३००० भाग पूर्ण केले आहेत. शो चे प्रत्येक पात्र लोकांच्या आवडते आहे. शो मध्ये नेहा मेहता ही लेखक तारक मेहता यांच्या पत्नीची भूमिका साकारत होती. पण आता हे पात्र सुनैना फौजदार ही भूमिका साकारत आहे.

अल्पावधीतच तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. पण तुम्हाला माहिती आहे का तिच्या एका बिकिनी वरील फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस आहे आणि येत्या काही दिवसांत ती तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करत आहे.

काही महिन्यांपूर्वी सुनैना ने तिचे काही फोटो शेअर केले होते ज्यात ती लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. तिच्या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियावर तिच्या फोटो वर कमेंट वर कमेंट येत होत्या. सन २०१५ मध्ये सुनैनाने तिच्या फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला होता ज्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. आणि असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही की सुनैनाने स्वत: ला खूप मेंटेन ठेवले आहे.

सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप जास्त अ‍ॅक्टिव राहत असते.आणि बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.आणि तसेच सुनैना चे इन्स्टाग्राम अकाउंट देखील तिच्या सुंदर फोटोंनी भरलेले आहे. तिचे लग्न कुणाल भांबवाणी सोबत झाले आहे. कुणाल हा एक व्यावसायिक आहे. दोघे ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यानंतर लग्न केले.

सुनैना च अस स्वप्न होत की कधीतरी तिने ऑनस्क्रीन वर साडी नेसून पावसात खूप डान्स करावं.

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ शो मध्ये आता नेहाच्या जागी सुनैना फौजदार तारक मेहताच्या पत्नी ची भूमिका साकारत आहेत. सुनैना ने ‘तारक मेहता च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे आणि ती तिच्या नवीन प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नेहा म्हणजेच शोमध्ये तारकच्या पत्नीची भूमिका साकारणारी अंजली भाभी दिवसाला सुमारे 25 हजार रुपये घेत आहे. त्याच वेळी, आता आलेल्या अहवालानुसार असे म्हटले जात आहे की सुनैना ला देखील हेच पेमेंट दिले जात आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral