आजच दुधात भिजलेल्या ‘अंजीर’ चे सेवन सुरू करा, या मोठमोठ्या 11 आजारांपासून मिळेल सुटका

आजच दुधात भिजलेल्या ‘अंजीर’ चे सेवन सुरू करा, या मोठमोठ्या 11 आजारांपासून मिळेल सुटका

अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात. म्हणजे अंजीर खाऊन आपण ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, मधुमेह यासारख्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात. अंजिरामध्ये अनेक तत्व भरलेले आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातील कमजोरी दूर होते. शारीरिक तंदुरुस्ती येते. त्यासोबत महिलांसाठी देखील हे अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री रोज भिजवलेले अंजीर खाऊन आपण अनेक आजारांवर मात करू शकता. चला तर मग अंजीराने होणारे विविध फायदे जाणून घेऊया..

1) बद्धकोष्टता – अनेकांना सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे अशा लोकांना अंजीर खाऊन यावर मात करता येऊ शकते.रोज रात्री दोन अंजीर दुधामध्ये भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर ते खावे. असा प्रयोग आपण काही दिवस केल्यावर आपल्याला बद्धकोष्टता होत नाही. तसेच आपण पाण्यात भिजवलेले अंजीर देखील खाऊ शकता.

2) दमा – अनेकांना वाढत्या वयानुसार दमा किंवा अस्थमाची समस्या निर्माण झालेली असते. त्यामुळे आपण वेगवेगळे उपचार करतो. मात्र, यावर काहीही फरक पडत नाही. आपण दोन ते चार अंजीर रोज खाऊन यावर मात करू शकता. हा प्रयोग आपल्याला काही दिवस करावा लागेल.

3) पदर – महिलांमध्ये अनेकांना पदर जाण्याची समस्या निर्माण झालेली असते. अशा महिलांनी अंजिराचे सेवन करावे. तसेच अंजीराचा रस मधासोबत घ्यावा. एवढे पदर जाण्याची समस्या ही कमी होते.

4) लघवी जास्त येणे – आजकाल वेगवेळ्या कारणांनी लोकांना लघवी जास्त येण्याची समस्या असते. जर लघवी जास्त असेल तर आपल्याला मधुमेह असू शकतो. मात्र, केवळ लघवी जास्त येत असेल तर आपण तीन ते चार अंजीर खावे. त्यासोबत दहा ग्राम काळे तीळ खावेत. असा प्रयोग काही दिवस करावा. यामुळे ही समस्या कमी होते.

5) कमजोरी – तारूण्यात केलेल्या चुकांमुळे अनेकांना कमजोरीची समस्या निर्माण होते. अशा तरुणांनी अंजीर सोप सोबत खावे. यामुळे आपल्याला शारीरिक कमजोरी ही कमी होते आणि आपली शारीरिक दुर्बलता कमी होते.

6) रक्त वाढ – अनेकांना वाढते वय आणि विविध कारणांनी रक्त कमी असण्याची समस्या निर्माण झालेली असते. काही जणांना अनिमिया देखील होतो. ज्या लोकांना रक्त कमी असण्याची समस्या आहे, अशा लोकांनी दहा मनुका आणि पाच अंजीर दुधामध्ये उकळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. त्यानंतर हे दूध पिऊन घ्यावे. असे सातत्याने केल्याने आपले रक्त वाढते.

7) ताकद वाढते – अंजिरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. अंजीर, बदाम उकळून त्यामध्ये साखर, इलायची, केसर, टाकावे. तसेच त्यामध्ये तूप घालून खावे. हा प्रयोग आपल्याला काही दिवस करावा लागेल. त्यामुळे आपली ताकद ही खूप वाढते.

8) टी बी – अनेक लोकांना तारुण्यातच टीबी सारख्या आजाराने ग्रासले जाते. अशा लोकांनी विविध उपचार केले तरी त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे त्यांनी रोज अंजिराचे सेवन करावे. यामुळे आपले रक्त वाढते आणि आपली टीबी समस्या कमी होते.

9) शरीरातील उष्णता – वाढत्या वयानुसार किंवा वेगवेगळ्या आजारांना अनेक लोकांच्या शरीरामध्ये उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. अशा लोकांनी 14 दिवस किमान बदामाचे अंजिरासोबत सेवन करावे. असे केल्याने आपल्या शरीरातील उष्णताही कमी होते.

10) फुफुस – आपल्याला फुफू स याचे कार्य हे उत्तम ठेवावे लागते. असे केल्याने आपले शरीर हे सुरळीत चालू शकते. यामुळे हे निरोगी ठेवणे हे कधीही चांगले असते. त्यामुळे आपण रोज पाच अंजीर पाण्यामध्ये भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर ते खावे, असे केल्याने आपले फूफुस चांगले राहते.

11) मुळव्याध – चमचमीत जेवण आणि तेलकट-तुपकट खाल्ल्याने अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होतो. त्यानंतर मूळव्याधीची समस्या लागते. अशा लोकांनी रोज दोन अंजीर पाण्यामध्ये भिजवून घ्यावे आणि ते नियमितपणे खावे. असे केल्याने आपली मूळव्याधीची समस्याही नाहीशी होते. हा प्रयोग आपण काही आठवडे तरी करावा. यामुळे आपल्याला नक्की आराम मिळेल.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral