होणाऱ्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘KISS’ करतांना स्पॉट झाली अंकिता, असल्या अवतारात दिसली

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अंकिता तिचा होणारा नवरा विक्कीबरोबर बाहेर गेली होती. या दरम्यान दोघांनी एकत्र जेवण केले आणि बर्यापैकी रोमँटिक वेळ घालवला. यावेळी अंकिताने ब्लॅक ड्रेस घातला होता आणि तिचे केस मोकळे होते. अंकिता खूप उत्साही दिसत असल्याचे फोटोंमध्ये दिसू येत आहे.
इतकेच नाही तर ती दुपारच्या जेवण करताना जेवण कमी आणि विक्कीबरोबर जास्त एन्जॉय करत होती.अंकिता आणि विक्कीचे लोक खूप कौतुक करत आहेत आणि फोटोला लाईक्स आणि कमेंट् पण खूप येत आहेत. इतकेच नाही तर काही चाहत्यांनीही दोघांनीही लग्न करावे अशी सूचना केली आहे.
अंकिता ब्लॅक बिकिनीमध्येही दिसली होती. तिने पूल मध्ये जाण्याच्या आधी खुप पोझ दिल्या व आणि नंतर ती पूलमध्ये देखील खूप मस्ती करतानी दिसून आली. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या हातावर मेहंदी काढलेली दिसून आली होती. असा विश्वास आहे की ती लवकरच लग्न करणार आहे.
तसे, तुमच्या माहिती साठी की अंकिता आणि विकी यांचा साखरपुडा झाला आहे. अंकिता आणि विक्की बर्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि लवकरच दोघेही लग्न करणार आहेत. दोघेही बर्याचदा एकमेकांच्या कौटुंबिक कार्यात दिसून येतात.
विक्कीच्या आधी अंकिता सुशांतसिंग राजपूतला डेट करायची. या दोघांच्या प्रेमकथेची सुरूवात पवित्र रिश्ता या टीव्ही शोच्या सेटवरून झाली. दोघेही बरेच दिवस लिव्ह-इनमध्ये राहिले, पण त्यानंतर ब्रेकअप झाला. यानंतर विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला.
अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलतांना, सध्या तिच्याकडे कोणत्याही चित्रपटाची ऑफर नाही. ती मणिकर्णिका आणि बागी 3 मध्ये दिसली आहे.अत्ता सध्या तिच्याकडे कुठल्या टीव्ही शो ची देखील ऑफर नाही.