‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘अंतरा’ ने दिली मोठी ‘गुडन्यूज’

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘अंतरा’ ने दिली मोठी ‘गुडन्यूज’

‘जीव माझा गुंतला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेमध्ये मल्हार आणि अंतराची जोडी देखील प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेमध्ये अंतराच्या भूमिकेमध्ये आपल्याला योगिता चव्हाण ही दिसली आहे. आता योगिता चव्हाण हिने एक गुड न्यूज दिली आहे.

आपल्याला वाटले असेल की, ती काय गरोदर आहे की काय. मात्र, आता तिचे लग्न झाले नाही तर ते गरोदर कशी असणार आहे तर आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबद्दलच माहिती सांगणार आहोत.”जीव माझा गुंतला” ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांच्यामधील वादाचे प्रसंग काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत.

या मालिकेमध्ये अंतराच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाण ही दिसली आहे. योगिता हिने या मालिकेमध्ये अतिशय सोज्वळ मुलीची भूमिका साकारली आहे. तर मल्हार ही भूमिका अभिनेता समीर चौगुले याने साकारली आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण हीने या मालिकेत अंतराची भूमिका साकारली आहे. मालिकेत‌ तिने सोज्वळ साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते.

मात्र, योगिता मालिकेत सोज्वळ दिसत असली तरी रियल लाईफ मध्ये तिने आणखी एक हॉट फोटोशूट केले आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो शूट वायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती जीन्स आणि शर्ट मध्ये दिसत आहे. ती अतिशय बोल्ड अशी दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक देखील केले आहे.

आता योगिता चव्हाण हिने एक गुड न्यूज दिली आहे. योगिता चव्हाण हिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. योगिता चव्हाण हिने आपल्या स्वकष्टाने चार चाकी गाडी घेतली आहे. हुंडई कंपनीचे तिन्ही गाडी घेतली आहे आणि तिने फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन देखील दिली आहे.

तीन चाकीचा प्रवास आता चार चाकीने होणार, असे तिने म्हटले आहे. त्यामुळे योगिता चव्हाणच्याकडे आता नवीन आलिशान गाडी आलेली आहे, तर योगिता चव्हाण आपल्याला आवडते का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral