या क्रिकेटरच्या प्रेमात वेडीपीशी झाली बाहुबली फेम अनुष्का शेट्टी… जाणून घ्या कोण आहे क्रिकेटर

या क्रिकेटरच्या प्रेमात वेडीपीशी झाली बाहुबली फेम अनुष्का शेट्टी… जाणून घ्या कोण आहे क्रिकेटर

एस एस राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला बाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला होता. बाहुबलीमध्ये प्रभास, तमन्ना भाटिया,( दुसऱ्या भागात अनुष्का शेट्टी), रम्या यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील कटप्पा यांची भूमिका देखील खूप गाजली होती. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आला होता.

बाहुबली द बिगनिंग असे चित्रपटाचे नाव होते. चित्रपटातील प्रभास याचे काम हे अतिशय दर्जेदार होते. अतिशय देखणे सेट,उत्कृष्ट असे गाणे आणि वेशभूषा यामुळे हा चित्रपट अनेकांच्या लक्षात राहिला. भव्यदिव्य असा सेट मुळे या चित्रपटाला चार चाँद लागले होते. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण देखील अतिशय उत्कृष्ट होते.बाहुबलीच्या पहिल्या भागामध्ये तमन्ना भाटिया हिने काम केले होते.

दुसऱ्या भागांमध्ये अनुष्का शेट्टी हिने काम केले होते. अनुष्का शेट्टी ने साकारलेली भूमिका ही प्रचंड गाजली होती. अनुष्का शेट्टी ही दक्षिणेतील अतिशय मोठी अशी स्टार आहे. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर असतात. त्यामुळे तिला वेळच भेटत नाही. अशाच ती आपले छंद हे पूर्ण करत असते. वेळात वेळ काढून आपल्या आवडी-निवडी ती जपत असते. तिला क्रिकेट पाहणे खूप आवडते.

क्रिकेटमध्ये तिला तासन्तास रमायला आवडत असल्याचे तिने एका नुकत्याच मुलाखतीत सांगितले आहे. आजवर क्रिकेट आणि बॉलिवुड यांचा संबंध तसा आहे. विराट कोहली याने अनुष्का शर्मा सोबत लग्न केले आहे. तर जहीर खान याने सागरिका घाटगे याच्यासोबत लग्न केले आहे. तसेच नीना गुप्ता हिने काही वर्षांपूर्वी विवियन रिचर्ड्स याच्यासोबत लग्न केले होते.

त्यामुळे बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे फार पूर्वीपासून नाते आहे. अजय जडेजा देखील एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. त्याने देखील बॉलिवूडमध्ये काम केले होते. मात्र, त्याला बॉलिवूडमध्ये यश नाही मिळाले, तो भाग वेगळा.आज आम्ही आपल्याला अनुष्का शेट्टी बाबत माहिती देणार आहोत. अनुष्का शेट्टी हिला क्रिकेट पाहणे खूप आवडते. एका मुलाखतीमध्ये अनुष्का शेट्टी हिने क्रिकेट बाबत विचारण्यात आले की, तुला कुठला क्रिकेटर आवडतो.

त्यावेळी तिने उत्तर दिले राहुल द्रविड. होय राहुल द्रविड, आपल्याला अतिशय आवडत असल्याचे ती म्हणाली. राहुल याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. तसेच त्याने अनेक दर्जेदार अशा खेळी केलेले आहेत. राहुल द्रविड याला भारताची भिंत असे संबोधले जात होते. तसेच त्याला रॉक ऑफ जिब्राल्टर असे देखील म्हणतात. राहुल द्रविडला भेटण्याची इच्छा असल्याचे देखील अनुष्का हिने सांगितले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral