आई कुठे काय करते मधील ‘अरुंधती’ ने दिली ‘गुडन्यूज’

आई कुठे काय करते मधील ‘अरुंधती’ ने दिली ‘गुडन्यूज’

स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिने साकारली आहे, तर या मालिकेमध्ये, इतर भूमिका देखील लोकप्रिय ठरल्या आहेत.

या मालिकेमध्ये मिलिंद गवळी यांनी देखील काम केले असून त्यांनी अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवली आहे, तर संजनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला रुपाली भोसले ही दिसलेली आहे. तर या मालिकेतील इतर भूमिका ही लोकप्रिय झालेल्या आहेत.

यश, गौरी, अभी, अनघा, अप्पा, कांचन या सगळ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे देशमुखांच्या कुटुंबामध्ये विमलचे पात्र करणारी अभिनेत्री देखील गाजली आहे. मात्र या मालिकेमध्ये मध्यवर्ती पात्र असलेली अरूंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले ही लोकप्रिय ठरली आहे.

मधुराणी प्रभुलकर गोखले हिने याआधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा आलेला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आपण पाहिला असेल. या चित्रपटामध्ये अरुंधती ची म्हणजेच मधुराणी ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

यानंतरच तिला अनेक मालिका आणि चित्रपटात काही काम मिळाले. आता कुठे काय करते या मालिकेमध्ये रंजक वळणावर आली आहे. कारण आता ही मालिका लवकर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या मालिकेचे काही प्रोमो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

त्यानुसार अरुंधती आणि अशुतोष यांचे आता लग्न होणार असून त्यानंतर या मालिकेचा शेवट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत‌. आशुतोष हा शेवटी हे जग सोडून जाणार आहे. त्यानंतर या मालिकेचा शेवट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मालिकेमध्ये संजना आहे चा पहिला पती शेखर याची देखील एन्ट्री होणार आहे.

त्यामुळे तो देखील आता संजना आणि अनिरुद्ध या दोघांनाही त्रास देणार असल्याचे संकेत या मालिकेतून आता मिळत आहेत. एकूणच ही मालिका प्रेक्षकांना आवडली तर काही मला प्रेक्षकांना ही मालिका आवडली नाही, असे संकेत मिळत आहेत.

या मालिकेत काम करणारे अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकर गोखले आता लवकरच नव्या एका प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण की तिने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लाल साडी मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ म्हणजे तिला एक जाहिरात मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

ती या जाहिरातीमध्ये आपल्याला लवकरच दिसणार आहे. मात्र, ही नेमकी जाहिरात कशाची आहे, याबद्दल माहिती मिळाली नाही, तर अरुंधतीने ही खुशखबर आपल्या चाहत्यांसाठी दिली आहे.

Team Hou De Viral