संगीत विश्वातुन वाईट बातमी ! ह्या लोकप्रिय गायकाचे उपचारादरम्यान दुःखद निधन

गेल्या काही दिवसापासून मराठी मनोरंजन विश्वाला अनेक धक्के बसत असल्याचे आपण पाहिलेले आहे. अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. आता देखील एका ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाले आहे. या कलाकाराने अनेकांसोबत काम केले होते.
वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या कलाकाराने संगीत विश्वाला जणू काही वाहूनच घेतले होते. त्यांच्या निधनानंतर अनेक जण भावूक झाले आहेत. कारण की त्यांनी अनेक धार्मिक जाण्याला आपली साथ संगीत दिलेली आहे. तर कोण होते कलाकार हे जाणून घेऊया… आपण चीक मोत्याची माळ या गाण्याला संगीत देणारे निर्मल मुखर्जी यांचे एकत्र या वर्षी निधन झाले.
हे गाणं त्यांनी अरविंद हळदीपूर यांच्यासोबत संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं आजही गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात वाजवल्या जाते. या गाण्याविण्या गणेशोत्सव पूर्ण होत नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकच शोककळा पसरली. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतून अनेक कलाकार आपल्याला सोडून गेल्याचे आपण पाहिले आहे. आता निर्मल मुखर्जी यांच्या रूपाने देखील एक कलाकार आपल्याला सोडून गेला आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज सोडून गेले आहेत.
त्यामुळे अनेक जण आता याबाबतच्या पोस्ट देखील शेअर करताना दिसत आहेत.