ह्या प्रसिद्ध मराठी गायिकेच्या मुलीने डोक्यात गोळी झाडून स्वतःच आयुष्य संपवल होत

ह्या प्रसिद्ध मराठी गायिकेच्या मुलीने डोक्यात गोळी झाडून स्वतःच आयुष्य संपवल होत

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अशा काही गायिका आहेत की, ज्या अजरामर ठरल्या आहेत. त्यामध्ये एक गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नाव अग्रक्रमावर आहे. त्याचप्रमाणे मंगेशकर कुटुंबियातील सगळेच जण हे संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत.

लता मंगेशकर यांच्या छोट्या बहीण आशा भोसले यादेखील हिंदी चित्रपट सृष्टी मधील नावाजलेल्या गायिका आहेत. आशा भोसले यांनी आपल्या आवाजाने अनेक गाणी गायलेले आहे. त्यांनी सगळ्या प्रकारचे गीत गायलेले आहेत. अशा भोसले यांनी ज्याप्रमाणे यश मिळवले त्याप्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्यात देखील त्यांच्या अनेक वादळे आलेले आहेत. याबाबत आपण अनेकदा ऐकले असेल.

आशा भोसले यांचे वय आज 88 वर्षाच्या वर आहे. असे असले तरी त्यांचा उत्साह आजही हा वाखाणण्याजोगाच आहे. आशा भोसले या आजही तरुण तुर्क मुलांना व मुलींना मागे टाकतात. त्यांनी गायलेले गाणे हे एवढे लोकप्रिय ठरलेले आहेत की, आजही ते खूप हिट आहेत. रॅप संगीत देखील त्यांनी अतिशय जबरदस्त रित्या गायलेले आहे.

रंगीला चित्रपटातील त्यांनी गायलेले गीतं हे अतिशय लोकप्रिय ठरले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अलीकडच्या काळात कंबक्त इष्क हे गाणं देखील अतिशय जबरदस्त रित्या गायले होते. या गाण्याला अफाट लोकप्रियता मिळाली होती. ए आर. रहमान यांच्यासोबत त्यांनी अनेक गीत गायलेले आहेत.

आशा भोसले यांना मीना खडीकर, उशा मंगेशकर, वर्षा भोसले, आनंद भोसले, राधा मंगेशकर, हेमंत भोसले, वैजनाथ मंगेशकर, येशुभाई राणे, आदिनाथ मंगेशकर, गणेश भट्ट अभिषेकी असा परिवार आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीय हे कुटुंब वत्सल आहे, असे म्हणावे लागेल. आशा भोसले यांनी त्यांच्या जीवनामध्ये दोन लग्न केले होते.

पहिले लग्न त्यांनी आर. डी. बर्मन यांच्यासोबत केले होते. हे लग्न त्यांचे अनेक वर्षे टिकले. त्यानंतर त्यांनी गणपतराव भोसले यांच्यासोबत ही लग्न केले. गणपतराव भोसले यांच्यापासून अशा भोसले यांना वर्षा भोसले आणि इतर दोन मुलं देखील आहेत.

आशा भोसले या काही वर्षांपूर्वी कार्यक्रमानिमित्त सिंगापूर येथे गेल्या होत्या. सिंगापूर येथे गेल्या असताना त्यांना भारतामधून एक फोन आला. हा फोन त्यांना अतिशय व्यथित करणारा होता. हा फोन म्हणजे आशा भोसले यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचा होता. आशा भोसले यांची मुलगी ही मुंबईत राहत होती. तिचे नाव वर्षा भोसले होते.

वर्षा भोसले हिने याआधी देखील दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही वर्षांपूर्वी तिने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्या वेळेस एकच गदारोळ उडाला होता. त्यानंतर आशा भोसले तातडीने सिंगापूरहून भारतात आल्या होत्या. आशा भोसले यांची मुलगी वर्षा भोसले यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते, असे सांगण्यात येत होते.

त्यांनी त्या वेळेस कुठल्या कारणामुळे नेमकी आत्महत्या केली, हे मात्र कळू शकले नाही.

Team Hou De Viral