बघा ‘आई कुठे काय करते’ मधील ‘अनघा’ ची खरी बहिण, या क्षेत्रात कमवत आहेत नाव

बघा ‘आई कुठे काय करते’ मधील ‘अनघा’ ची खरी बहिण, या क्षेत्रात कमवत आहेत नाव

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये आपण अनेक भूमिका पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिचीच‌ होते. सोशल मीडियावर सध्या अरुंधती बाबत अनेक लेख येत आहेत. अरुंधतीवर टीका करणारे लेख देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत.

मात्र, या मालिकेमध्ये अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिच्या बहिणीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महागडे हिने साकारली आहे. अनघाची भूमिका ही अतिशय लोकप्रिय आहे, असे असले तरी इतर भूमिका तिच्या मानाने इतरच भाव खाऊन जात असल्याचे सध्या तरी दिसत आहे. या मालिकेमध्ये यश, गौरी यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरलेल्या आहेत.

तर या मालिकेमध्ये सर्वाधिक भाव खाऊन जाते ती म्हणजे संजना. ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. रुपाली भोसले ग्लॅमरस आणि बोल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे. रुपाली भोसले हिने याआधी देखील अनेक जाहिराती आणि मालिकांमधून काम केलेले आहे. रूपाली भोसले हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती आई कुठे काय करते, या मालिकेतून.

ज्याप्रमाणे ती मालिकेत भूमिका साकारत आहे, त्याप्रमाणे तिचे खरे आयुष्यात देखील एक लग्न होऊन दुसऱ्या सोबत ब्रेकअप देखील झाला आहे. मिलिंद शिंदे याच्यासोबत रूपाली हिने काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. मात्र, मारहाणीचा आरोप लावून तिने अमेरिकेतून भारतात पलायन केले होते. त्यानंतर ती अनिकेत मगरेला डेट करत होती. मात्र, आता त्याच्यासोबतही ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येते.

तर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी ही देखील खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अश्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली होती. या पोस्ट मध्ये ती अतिशय खुश असल्याचे सांगत होती. कारण की तिने तिच्या बॉयफ्रेंड बद्दल या फोटोमध्ये माहिती दिली होती.

अश्विनीच्या बॉयफ्रेंडचे नाव निलेश जगदाळे असे आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येते. आता अश्विनी ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अश्विनीने तिच्या बहिणीची एक पोस्ट नक्की सोशल मीडियावर शेअर केली आहे. अश्विनी हिच्या बहिणीचे नाव मृण्मयी जाधव महागडे असे आहे. मृण्मयी या देखील आपल्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी अशा आहेत.

मृणाल या वकिली व्यवसायात आहेत. आणि नुकताच त्यांना एक पुरस्कार देखील मिळाल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला आश्विनी आवडते का नक्की सांगा.

Team Hou De Viral