अधिक प्रमाणात ‘पनीर’ खाणं ठरू शकत आपल्या शरीरासाठी ठरू घातक, जाणून घ्या कारण…

अधिक प्रमाणात ‘पनीर’ खाणं ठरू शकत आपल्या शरीरासाठी ठरू घातक, जाणून घ्या कारण…

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे शरीरासाठी अतिशय चांगले असतात. दुधापासून आपण ताक, दही, लोणी, तूप इत्यादी पदार्थ बनवू शकतो. तसेच दुधापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, बासुंदी, कलाकंद, पेढे, बर्फी इत्यादी वस्तू देखील बनवू शकतो. दुधाचे उपयोग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. असे असले तरी कच्चे दूध हे कधीही पिऊ नये. असे म्हणतात, कारण यामध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असतात.

त्यामुळे दूध गरम करून पिणे कधीही चांगले. दुधापासून पनीर देखील मोठ्या प्रमाणात बनवण्यात येते. पनीरची भाजी तर सर्वांनाच आवडते. लहान मुलांना पनीर हे खूप आवडत असते. पनीर टिक्का हे देखील बाजारात खूप चालते. त्यामुळे पनीर खाने खूप चांगली आहे. मात्र, अति पनीर खाणे आपल्याला घातक ठरू शकते. चला तर या लेखामध्ये अधिक पनीर खाण्याचे दुष्परिणाम आपण जाणून घेऊया.

१. उच्च रक्तदाब: पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. यामुळे तुमच्या शरीरातील सोडियमची मात्रा वाढू शकते. यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अधिक प्रमाणात पनीर कधीही खाऊ नये. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

२.कच्चा खाऊ नये: कच्चा पनीर खाने अनेकांना आवडत असते. मात्र, आपण कधीही असे करू नये. यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते आणि आपले पोट भरू शकते. कारण कच्चा पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे कच्चा पनीर खाने कधीही टाळावे.

३. कोलेस्ट्रॉल: पनीर हा असा घटक आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक देखील असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. पनीरमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण पनीर खावे.

४.रात्री खाऊ नाही: अनेकांना रात्री-बेरात्री पनीर खानेची मोठी सवय असते. मात्र, असे करू नये. रात्री पनीर खाल्ल्याने आपल्या पोटाची समस्या निर्माण होतात. आपल्याला ऍसिडिटी वाढू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पनीर कधीही खाऊ नये.

५.कॅन्सर: पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम चे प्रमाण असते. त्यामुळे त्या आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढून आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. त्यामुळे अधिक प्रमाणात पनीर खाने टाळावे.

कधी खावे : पनीर आपण सकाळच्या वेळेस कधीही खाऊ शकता. तसेच पनीर फ्राय करून आपण खाऊ शकता किंवा त्याचे मटर पनीर करून खाऊ शकता. रात्री पनीर कधीही खाऊ नये. दिवस आपण पनीर खाल्ल्यास आपल्याला पचनक्रिया सुरळीत राहते आणि याचा आपल्याला फायदा देखील होऊ शकतो. शरीराला आवश्यक पोषकतत्व देखील यामुळे मिळू शकतात.

Team Hou De Viral