‘त्याने मला ठरवून पूर्णपणे फसवलं…’, आविष्कार दारव्हेकर पत्नीचे गंभीर आरोप

‘त्याने मला ठरवून पूर्णपणे फसवलं…’, आविष्कार दारव्हेकर पत्नीचे गंभीर आरोप

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक सेलिब्रिटी यांचे दोन लग्न झाले आहेत. यामध्ये आपल्याला अनेकांचा समावेश करता येईल. शशांक केतकर याने मराठीतील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले होते.

मात्र, या दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर शशांक केतकर याने प्रियंका ढवळेच्यासोबत लग्न केले. त्याचप्रमाणे अभिज्ञा भावे हिचे देखील दोन लग्न झाले आहेत. रूपाली भोसले ही अभिनेत्री सध्या आई कुठे काय करते या मालिकेत दिसत आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन ती आता वेगळी राहत आहे.

मध्यंतरी तिचे नाव अनिकेत मगरे याच्यासोबत जोडले गेले होते. मात्र, आता ती त्याच्यापासूनही विभक्त झाली आहे. अविष्कार दारव्हेकर हा एक मराठीतील दिग्गज अभिनेता आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक मालिका चित्रपटातही त्याने लोकप्रिय अशा भूमिका केलेल्या आहेत.

आविष्कार दारव्हेकर याने याआधी अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्याने इन्स्पेक्टरची भूमिका देखील अनेक मालिकेत साकारलेली आहे. त्याच प्रमाणे “तू माझा सांगती” हा त्याचा चित्रपट प्रचंड चालला होता. त्याच प्रमाणे “देवा शप्पथ खोटं सांगेन” हा चित्रपटही त्याचा प्रचंड गाजला होता.

“तू आणि इतर” या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. “किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी” चित्रपट चांगलेच यश मिळवून देणारा ठरला होता. अविष्कार दारव्हेकर याने स्नेहा वाघ हिच्याशी लग्न केले होते. मात्र, काही वर्ष संसार केल्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळेस नेहाने लग्न केले, त्यावेळेस ती केवळ 19 वर्षाची होती.

तिने अविष्कार याच्यावर अनेक आरोप लावले होते. तो मला मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता, असे आरोपही तिने लावले आहेत. बिग बॉस मराठी 3 मध्ये अविष्कार याच्यासोबतच त्याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा वाघ हीदेखील दिसली होती.

आता अविष्कार दारव्हेकर पुन्हा चर्चे येण्याचे कारण म्हणजे आविष्कार दारव्हेकर याने दुसरे लग्न केले आहे. अविष्कार दारव्हेकर याने पत्नी सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे. तो पत्नी सोबत कश्मीर टूरवर गेल्याचे दिसत आहे. त्याच्या पत्नीचे नाव समजू शकले नाही आणि ती काय करते हे देखील अद्याप समजलेले नाही.

Team Hou De Viral