फक्त ‘त्या’ एका कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेताचे घाई घाईत उरकले होते लग्न..लग्नामागे आहे धक्कादायक कारण

फक्त ‘त्या’ एका कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेताचे घाई घाईत उरकले होते लग्न..लग्नामागे आहे धक्कादायक कारण

अमिताभ बच्चन यांना आज कोण ओळखत नाही. अमिताभ बच्चन हे जागतिक स्तरावरचे अभिनेते आहेत. मेगास्टार, महानायक, सदियो का स्टार, सुपरस्टार अशा अनेक उपाध्या अमिताभ बच्चन यांच्या मागे लागलेल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटातून सुपरडुपरहिट भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांना महानायक असे संबोधतात.

यश चोप्रा यांच्या सोबत त्यांनी अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. काला पत्थर, दिवार यासारखे सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. शांन चित्रपटात देखील त्यांनी उत्कृष्ट अशी भूमिका केली होती. यश चोप्रा सोबत यांनी शेवटचा चित्रपट हा मोहब्बते केला होता. हा चित्रपट देखील प्रचंड हिट झाला होता. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या करियरमध्ये खूप मोठे संकट आले होते.

2000 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी ए बी सी एल ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने सुरवातीला तेरे मेरे सपने हा चित्रपट केला होता. या चित्रपटात चंद्रचुर सिंह आणि अर्शद वारसी, प्रिया गिल यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. मात्र, त्यानंतर ही कंपनी बुडाली आणि अमिताभ बच्चन कर्जाच्या खाईत लोटले गेले.

त्यानंतर त्यांना त्यांचे मित्र आणि समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमरसिंह यांनी हात दिला होता. त्यानंतर ते वर आले होते. त्यानंतर त्यांनी हार न मानता छोट्या पडद्यावरून पुन्हा पदार्पण केले. कोण बनेगा करोडपती या मालिकेतून त्यांनी पुन्हा तीच लोकप्रियता मिळविली होती. ही मालिका आजही चालू आहे. या मालिकेला प्रचंड यश मिळाले होते आणि अमिताभ बच्चनचे करिअर पुन्हा सावरले होते.

अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे त्यांच्या पत्नी जया भादुरी या देखील अभिनेत्री होत्या. त्या सध्या खासदार आहेत. दोघांनी लग्न केले. मात्र, असे असले तरी अमिताभ बच्चन यांचे नाव रेखा यांच्यासोबत आजही जोडले जाते. अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने देखील रिफ्यूजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतरही अभिषेक बच्चन याला यश काही मिळाले नाही.

गुरुसारखा एकमेव चित्रपट त्याच्या नावावर हिट होता. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये नाव घ्यावे असे काम काही केले नाही. मात्र, अमिताभ बच्चन यांचा दबदबा आजही कायम आहे. आज आम्ही आपल्याला अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांच्या बाबत माहिती देणार आहोत. होय श्वेता नंदा हिने 23 व्या वर्षीच लग्न केले होते. त्यावेळी तिचे लग्न गुपचूप करण्यात आले होते. त्याचे कारणदेखील तसेच होते.

श्वेता ही कॉलेजमध्ये शिकत असताना तिचे निखिल यांच्यासोबत प्रेम होते. निखिल हे बिझनेस मॅन होते. मात्र, लग्नापूर्वीच श्वेता या गर्भवती राहिल्या होत्या. ही बाब जया बच्चन यांना समजली होती. त्यानंतर त्यांनी ही बाब अमिताभ बच्चन यांना सांगितली. अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणाची जास्त ओरड होऊ नये, म्हणून त्यांनी गपचूप तिचे लग्न लावून दिले होते.

त्यावेळी ही बाब सर्वांसमोर आली असती तर सगळ्यांच्या करिअरला धोका पोहोचला असता. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि श्वेता याचे गुपचूप लग्न लावून दिले आणि त्यानंतर काही महिन्यांनी श्वेता एका मुलाला जन्म दिला होता. सध्या श्वेता हिने निखिल याच्यापासून घटस्फोट घेतला असून ती आपल्या मुलांसोबत अमिताब यांच्या घरी राहते. तिला दोन मुले आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral