अरे देवा ! ज्याला समजत होते छोटा-मोठा ऍक्टर तो निघाला बच्चन परिवाराचा ‘जावई’

अरे देवा ! ज्याला समजत होते छोटा-मोठा ऍक्टर तो निघाला बच्चन परिवाराचा ‘जावई’

बॉलीवूडमध्ये बच्चन घराण्याचे नाव घेतले की सर्वकाही थांबते, असा दबाव बच्चन घराण्याच्या नावाचा आहे. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांना चित्रपटात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक हे रांगा लावून उभे असतात. त्यामुळे अमिताभ बच्चन हे चित्रपटात काम करत नाहीयेत. त्यांच्या हातावर काही चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते.

मात्र, आता सध्या ते काम करत नसल्याचे सांगण्यात येते. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र, त्यांनी यशस्वी मात केली आहे. अभिषेक बच्चन याला देखील कोरोना लागण झाली होती. तो देखील कोरोनामुक्त झाला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची तुलना करायची झाल्यास अमिताभ बच्चन अभिषेक पेक्षा खूप मोठे अभिनेते म्हणावे लागतील.

आपल्या वडीलाएवढे यश अभिषेक बच्चन याला मिळवता आले नाही. बच्चन कुटुंबातील जया बच्चन या देखील मोठ्या अभिनेत्री होत्या. त्या सध्या खासदार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या सूनबाई म्हणजे ऐश्वर्या राय हिने देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन हिने तिच्यासोबत लग्न केल्याचे बोलले जाते.

सध्या ऐश्वर्या राय कुठल्याही चित्रपटात दिसत नाही. ऐश्वर्या राय हिने रणबीर कपूर सोबत दिलेल्या हॉट सीन मुळे तिला चित्रपटात काम करण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात येते. कुली चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना मोठा अपघात झाला होता. त्यावेळी अनेकांनी यज्ञ केले होते. अमिताभ बच्चन यांच्या जीवासाठी देवाकडे मागणी देखील मागितली होती. या अपघातातून अमिताभ बच्चन हे सुखरूप बचावले होते.

मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये अमिताभ बच्चन यांचा पडता काळ आला होता. त्यावेळी त्यांना कोणीही हात देत नव्हते. त्यावेळी त्यांना अमरसिंह यांनी हात दिला होता. त्यानंतर अमरसिंह यांच्या मदतीने ते बॉलिवुडमध्ये पुन्हा स्थिरावले.आज आम्ही आपल्याला बच्चन घराण्याचा जावया बाबत माहिती सांगणार आहोत.

होय, आम्ही बोलत आहोत कुणाल कपूर याच्याबद्दल. कुणाल कपूर हा बॉलिवूडचा अतिशय छोटा अभिनेता आहे. त्याने रंग दे बसंती या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर त्याचे काही चित्रपट चालले. कुणाल कपूर अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांचा जावई आहे. असे असले तरी कुणाल कपूर याने कधीही बच्चन घराच्या नावाचा दुरुपयोग केला नाही.

अमिताभ बच्चन यांच्या अनेक पार्ट्यांमध्ये कुणाल कपूर हा आवर्जून उपस्थित असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने याबाबत माहिती दिलेली आहे.बच्चन कुटुंबाचा देखील कधी त्याने कुठेही उल्लेख केला नाही. कुणाल कपूर सध्या बॉलिवुडमध्ये धडपडत आहे. मात्र, त्याला चित्रपट काही मिळत नाही. मात्र, असे असूनही अमिताभ बच्चन कोणाकडेही त्याच्याबाबत शिफारस करत नसल्याचे सांगण्यात येते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral