गरम पाण्याने अंघोळ करत होती महिला, बाथरूम मध्ये दिसलं अस काही, झाला फोटो Viral

अनेकदा आपण थकून आल्यानंतर हात, पाय तोंड धुत असतो नंतर आपल्याला एकदम ताजेतवाने वाटत असते. त्याचप्रमाणे आपण जर अंघोळ केली तर आपल्याला एकदम उत्साह वाढतो. तसेच गरम पाण्याने जर आपण आंघोळ केली तर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागते आणि आपला ताण तणाव हा निघून जातो.
आपले टेन्शन हे काही प्रमाणात कमी होते. बाथरूम ही प्रत्येकाचीच आवडीची जागा असते. बाथरूम इतर खोल्यांच्या तुलनेमध्ये थंड असते. याचे कारण हे असेच आहे. बाथरूम मध्ये पाणी असते. त्यामुळे ते थंड असते आणि बाथरुमची आद्रता देखील ही वेगळीच असते. अनेकांचे बाथरुम हे परिस्थिती नुसार वेगवेगळे असते.
जे लोक अमाप पैसा कमावतात, त्यांच्याकडे बाथरूम हे अतिशय मोठे असते. म्हणजे एखाद्या खोली एवढे ते बाथरूम असते. सामान्य माणसाची खोली राहण्याची तर श्रीमंताचे ते बाथरूम. मात्र, काही जणांची बाथरूम हे उघड्यावरच असते. त्यांना रस्त्यावरच आंघोळ करावी लागते.मात्र, ही जागा अनेकांना आवडत असते.
आज आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत, एका महिलेने गरम पाण्याने आंघोळ करताना त्याचे फोटो शेअर केलेले आहेत. हे फोटो शेअर सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या महिलेला सल्ला दिलेला आहे. तसेच असे फोटो शेअर केल्याबद्दल टीकादेखील केलेली आहे.
तर काही जणांनी कौतुक देखील केले आहे. ही घटना आहे पर्थ या देशांमधील. पर्थ या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सापांच्या जाती सापडतात. त्याचप्रमाणे विविध जातींचे कोळी किडे देखील सापडतात.पण या शहरात राहणारी क्याथी कॉक्स या महिलेने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. तसेच फोटो देखील शेअर केलेला आहे.
ही महिला गरम पाण्याने अंघोळ करताना भिंतीवर एक कोळी जातीचा किडा तिला दिसला या वेळी तिने क्षणाचाही विलंब न करता त्याचे फोटो काढले. त्यानंतर तिने हे फोटो शेअर केला आहे आणि तिच्यावर मग अनेकांनी टीका देखील केली आहे. अनेक जण म्हणाली की, आंघोळ न करता आपण बाहेर निघून जा.
नाहीतर तो किडा आपल्या अंगावर पडेल. त्यानंतर अनेकांनी असे देखील सांगितले आहे की, हा किडा जरा जास्तच मोठा दिसत आहे. कारण की मोबाईलचा कॅमेरा झूम करून आपण लावला असेल. त्यामुळे तो मोठा दिसत आहे. सामान्यता हा किडा लहानच आहे. एकूणच या महिलेला सोशल मीडियावर चांगलेच ट्रो ल करण्यात आले आहे. त्यानंतर ही महिला चांगलीच खजील झाल्याचे पाहायला मिळाले.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.