तो इतर पोरींसोबत से’ क्स करायचा आणि मला…; हनी सिंगच्या पत्नीचा गंभीर आरोप

तो इतर पोरींसोबत से’ क्स करायचा आणि मला…; हनी सिंगच्या पत्नीचा गंभीर आरोप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी त: लवा: रने छ: ळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिं: सा: चा: रा पासून महिलांचं संरक्षण कायद्यां तर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. पती हनी सिंग तसेच सासरच्या मंडळीकडून शा: रीरि: क, शाब्दिक, मा: नसिक छ: ळा सोबतच अ: त्या: चा: रा: ला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे शालिनीने म्हटले आहे.

पीटीआयने दिलेल्यावृत्तानुसार, हनी सिंगने गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा शालिनीला मा: र: हा: ण केली आहे. तसेच हनी सिंगच्या कुटुंबीयांनी शारी: रिक आणि मान: सिक छ: ळ केल्याचा आरोप शालिनीने केला आहे. “मला एखद्या प्राण्यासारखी क्रू: र पणे वागणूक देण्यात आली” असे शालिनीने म्हटले आहे. शालिनेने दाखल केलेल्या याचिकेत तिला गेल्या १० वर्षांपासून कश्या प्रकारे हिं: सा: चा: रा: चा सामना करावा लागला याबद्दल सांगितले आहे.

‘तो इतर पोरींसोबत से: क्स करायचा आणि मला क्रू: र वागणूक द्यायचा . तो कधीच आमच्या साखरपुड्याची अंगठी घालायचा नाही. तसेच लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याने मा: र: हा: ण केली होती’ असे शालिनी म्हणाली आहे. त्यानंतर शालिनीने सासऱ्यांवरही काही गंभीर आरोप केले आहेत. “एकदा सासरे दारुच्या न: शे: त मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छा: तीव: रून हात फिरवला” असे ती म्हणाली.

शालिनीने तिच्यावर झालेल्या हिं: सा: चा: रा: चे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय. शालिनी तल: वार: ने हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्यास आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हनी सिंगने दोघांच्या (पतिपत्नी यांची संयुक्त मालकी असलेली संपत्ती) नावावर असलेली मालमत्ता विकली आणि इतकंच नाही तर त्याने मानसिक छ: ळ केल्याचा आरोप शालिनीने तक्रारीमध्ये केला आहे.

हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास २० वर्षे ओळखत होते. त्यांनी दिल्ली येथील फार्म हाऊसवर लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होते. काही दिवसांपूर्वी हनी सिंगचे नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडले गेलं होतं. पण या सर्व अफवा असल्याचे नंतर हनी सिंगने स्पष्ट केले.

Team Hou De Viral