बेंबिमध्ये ‘हे’ तेल सोडून पळवा अनेक आजारांना दूर.. हे आहेत घरगुती उपाय..

बेंबिमध्ये ‘हे’ तेल सोडून पळवा अनेक आजारांना दूर.. हे आहेत घरगुती उपाय..

भारतीय आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. यामध्ये आयुर्वेदानुसार पंचकर्म देखील खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सध्या अनेकांचा कल पंचकर्मकडे वाढलेला आहे. पंचकर्म करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता.

पंचकर्म करून आपल्याला पोटातील घाण देखील सगळी बाहेर काढता येते. तसेच हाडे मजबूत करता येतात. तसेच इतर उपाय देखील करता येतात. आज आम्ही आपल्याला बेंबी मध्ये तेल टाकून इतर आजार कसे दूर करायचे. याबाबत उपाय सांगणार आहोत. हे उपाय आपण करू शकता. याचे दुरुपयोग काही होणार नाहीत. तरीदेखील आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

1) गायीचे तूप : गायीच्या तुपाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तू प खाऊन मिळवा रूप, अशी जुनी म्हण आहे. या म्हणीप्रमाणे तुपाचे अनेक उपयोग आहेत. आपण जसे खाण्यात वापरतो. तसेच इतर गोष्टीदेखील तुपाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो.

यज्ञ किंवा धार्मिक विधी करण्यासाठी याचा वापर होतो.तसेच शरीराच्या रुपासाठी देखील याचा वापर करण्यात येतो. बेंबीमध्ये तूप टाकून आपण चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग हे दूर करू शकता. असा प्रयोग आपण काही दिवस करायचा. बेंबीमध्ये थोडे तूप लावायचे आणि शांत झोपायचे यामुळे नक्की फरक पडेल.

2) कडुलिंबाचे तेल : कडुलिंबाच्या तेलाचा देखील खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. कडुलिंबाचे तेल बेंबीमध्ये टाकायचे. त्यानंतर त्यावर हलकी मसाज करायची. आपल्याला जर खाज सुटलेली असेल तर ती शरीराची खाज कमी होते. तसेच पिंपल्स आणि काळे डाग देखील नाहीसे होतात. हा प्रयोग आपण काही दिवस करू शकता.

3) मोहरीचे तेल : मोहरीचे तेल याचा उपयोग देखील आयुर्वेदात खूप सांगण्यात आला आहे. मोहरीचे तेल आपण बेंबी मध्ये टाकून इतर आजारांना पळवू शकता. यामुळे आपली त्वचा ही तजेल आणि टवटवीत दिसायला लागते. हा प्रयोग आपल्याला काही दिवस करावा लागतो.

4) बदामाचे तेल : बदामाच्या तेलाचा उपयोग देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात होतो. बदामाचे तेल देखील बाजारात मिळते. बदामाचे तेल आपण बेंबी मध्ये टाकून त्याचा चांगला उपयोग करू शकतो. बदमाचे तेल टाकल्यानंतर काही वेळ मसाज करावी. त्यानंतर आपला चेहरा हा अतिशय टवटवीत दिसायला लागतो. हा प्रयोग काही दिवस करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral