‘काकुसोबत करणारं लग्न’, अखेर राजने घेतला मोठा निर्णय, ‘भाग्य दिले तू मला’ मध्ये मोठा ट्विस्ट

‘काकुसोबत करणारं लग्न’, अखेर राजने घेतला मोठा निर्णय, ‘भाग्य दिले तू मला’ मध्ये मोठा ट्विस्ट

कलर्स मराठी वर सुरू असलेली ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्याच भूमिका या लोकप्रिय अशा ठरल्या आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला निवेदिता सराफ या पुन्हा एकदा एका जबरदस्त भूमिकेमध्ये दिसत आहेत.या मालिकेत काम करणारी राज आणि कावेरी यांची जोडी देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून गेली आहे. या दोघांची ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते.

या मालिकेमध्ये राज याची भूमिका अभिनेता विवेक सांगळे याने साकारली आहे. तर कावेरीची भूमिका अभिनेत्री तनवी मुंडले हिने साकारली आहे. हे दोघेही सोशल मीडियावर दोघांचे धमाल असे शेअर करत असतात.या दोघांना पसंती देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळते. या दोघांचीही ऑफ स्क्रीन बाऊंडिंग पाहून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना गेल्या काही दिवसापासून पडला आहे.

याबाबत विवेक याने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा करून सांगितले आहे की, काही कलाकार मला हे चक्क आता मेसेज करून देखील विचारत आहेत की, तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का? त्यावर मला काय बोलावे हे कळत नाही, असे तो म्हणाला. तर मी त्याला उत्तर देताना सांगितले की, असं काहीही नाही. आम्ही केवळ रीलस आणि काम एन्जॉय करतो, असे तिने सांगितले आहे.

आता राजाने कावेरी यांची जोडी ही पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. कारण की या भाग्य दिले तू मला या मालिकेत या दोघांच्या प्रेमाला आता रंग चढणार असल्याचे दिसत आहे. तर आता मालिकेमध्ये आपण आज असं पाहणार आहोत की, राज हा कावेरीच्या प्रेमात खूप बुडाला आहे. मात्र, त्याला असे वाटत आहे की, काकू देखील त्याच्या प्रेमात पडलेली आहे.

त्यामुळे आपण आता तिच्यावर प्रेम करावे, असे तो म्हणत आहे. मात्र, इकडे राज हा पुरता दारूच्या नशेत बुडाला आहे, तर दिवाळीच्या दिवशी आपण चांगले राहावे, असे त्याला वाटते. त्यामुळे तो गुलाबी रंगाचा शर्ट घालून दिवाळीत सर्वत्र फिरतो. हे पाहून रत्नमाला ही चांगलीच आश्चर्यचकित होते आणि ती काकांना म्हणते की, हा एवढा सुधारला कस काय?

आज दारू वगैरे काही पीत नाही, तर तिकडे काका हे आता काहीतरी करणार आहेत. त्यामुळे आता भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये नेमके काय होणार हे पहावे लागेल.

Team Hou De Viral