धक्कादायक ! या मराठी अभिनेत्री सोबत भररस्त्यात घडली वाईट घटना

धक्कादायक ! या मराठी अभिनेत्री सोबत भररस्त्यात घडली वाईट घटना

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकारांसोबत वेगळ्या घटना या घडताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका दिग्गज महिला कलाकाराच्या बाबतीत दिली एक घटना घडली होती. विजया पालव महिला या कलाकाराला दोन गटाच्या भांडणांमध्ये बेदम मारहाण झाली होती.

विजया पालव यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ही घटना नुकतीच ठाण्यामध्ये उघडकीस आली होती. विजया ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी मेंटनन्स वाढ यावरून हा वाद निर्माण झाला होता. यामध्ये विजय यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अशा घटना घडताना दिसतात. काही अभिनेत्यांसोबत चोरीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर माहिती देखील दिली आहे अशीच घटना घडलेली आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत देखील अशीच घटना घडली होती.

अमिताभ बच्चन यांच्या घरामध्ये एका चोरट्याने चोरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. याचा फटका त्यांना बसला होता. त्याच प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या एका महिला कलाकाराला देखील अशा अनुभवांना सामोरे जावे लागले आहे.

याबाबत तिने सोशल मीडिया अकाउंट वरून माहिती दिली आहे. सांग तू आहेस का मालिकेत दिसलेली अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिचा फोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तिने याबाबत माहिती शेअर करून सांगितले आहे. तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की माझा फोन काही दिवसांपूर्वी चोरीला गेलाय.

घोडबंदर रोडवर प्रवास करताना हा फोन चोरीला गेला आहे. प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सांग तू आहेस का नंतर भाग्यश्री आपल्याला कुठल्याही मालिकेत दिसली नाही. सोशल मीडियावर भाग्यश्री सक्रिय असते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने प्रतीक सोबत लग्न केलं आहे.

तर तुम्हाला भाग्यश्री आवडते का ? चोरीच्या घटनेसंबंधी तुम्हाला काही सांगायचे असल्यास कमेंट मध्ये सांगू शकता.

Team Hou De Viral