भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहजासहजी अनेकांना त्वचे संबंधित अनेक आजार होत असतात. त्यामुळे अनेक जण वेगवेगळे उपचार करत असतात. उष्णता वाढली की त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेगवेगळे उपाय करतात. मात्र, महागडी औषधे घेऊन शरीरातील उष्णता यामुळे अधिकच वाढत असते. त्यामुळे भेगा या कमी न होता इतर आजार त्यांच्या पाठी मागे लागतात. त्यामुळे यासाठी आपण आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता.

मात्र, असे करताना अनेक जण दिसत नाहीत. जी लोक ऑफिसला जाताना पायामध्ये बूट घालतात त्यांना भेगांची समस्या मोठ्या प्रमाणात नसते. उलट जे लोक पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असतात, त्यांना पायाला भेगा पडत असतात. मात्र, पाण्यामध्ये काम करताना देखील आपण आपल्या पायाची सुरक्षाही चांगल्याप्रकारे करू शकता. यासाठी आपण मोठे बूट घालू शकता.

तसेच पाण्यामध्ये आपल्याला जर काम करायचे असेल तर पायामध्ये आपण सॉक्स देखील घालू शकता. यामुळे आपल्या टाचा या खराब होणार नाहीत. तरी आपल्या टाचा खराब झाल्या तरी आपण त्यावर विविध बाजारात मिळणाऱ्या क्रीम वापरत असतो. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नाही. दोन दिवस आपण क्रीम लावतो. त्यानंतर त्यावर माती बसते आणि आपल्या टाचा या पुन्हा भांगतात.

आज आम्ही आपल्याला असा काही उपाय सांगणार आहोत की, हा उपाय करून आपण आपल्या पायाच्या टाचा भेगा या कमी करू शकता. हा उपाय आपल्याला काही दिवस करावे लागेल. हा उपाय केल्यानंतर आपल्या पायाच्या टाचा भेगा या तातडीने कमी होतात. मात्र, अनेकांना हा उपाय करायला देखील खूप कंटाळा येत असतो. त्यामुळे हा उपाय आपण आवर्जून करावा. यामुळे आपल्या पायाच्या भेगा या कमी होतात.

यासोबतच आपण पोषक द्रव्य असलेले अन्न ग्रहण करावे. असे अन्नग्रहण केले की आपल्याला शरीरातील इतर बदल न होता आपल्या पायाच्या टाचा भेगा या चांगल्या राहतात. तसेच रोज पायाला तेल लावावे. त्यामुळे देखील पायाच्या टाचा भेगा या कमी होतात. रात्री झोपताना आपण त्यांना तेल लावावे. त्यामुळे आपल्याला चांगली झोप देखील येते आणि इतर असे वाईट स्वप्न देखील पडत नाहीत.

असा करा उपाय

आपल्या घरामध्ये पेट्रोलियम जेली असतेच. जर नसेल तर आपण बाजारामधून सहज उपलब्ध होणारी पेट्रोलियम जेली आणावी. त्यानंतर घरात कापूर देखील असतो. जर कपूर नसेल तर बाजारातून कापूर देखील विकत आणावा. त्यामध्ये एलोवेरा जेल मिसळावे हे मिश्रण रात्री झोपताना टाचांवर लावावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने त्या धुऊन घ्याव्यात. असा प्रयोग आपण काही दिवस करावा. यामुळे आपल्या पायाच्या टाचा वरील भेगा या कमी होतात.

Team Hou De Viral