मराठी बिगबॉस च्या घरात राडा, रागाच्या भरात अपूर्वाची जीभ घसरली, म्हणाली ‘अरे किरण माने…’

मराठी बिगबॉस च्या घरात राडा, रागाच्या भरात अपूर्वाची जीभ घसरली, म्हणाली ‘अरे किरण माने…’

कलर्स मराठी वर सुरू झालेल्या बिग बॉस या शोमध्ये आता वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीतील चौथे सत्र नुकतेच सुरू झाले आहे. या सत्रामध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले. प्रसाद जवादे अमृता निंबळेकर, किरण माने, मेघा घाडगे यांच्यासह अनेक कलाकार या शोमध्ये सहभागी झालेले आहेत.

नेहमीप्रमाणे आता या शोमध्ये वादाचे प्रसंग देखील मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांचा प्रचंड वाद झाला होता. त्यानंतर हे आता अपूर्वा नेमळेकर ही चांगलीच भडकल्याचे समोर आलेले आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सत्रामध्ये देखील असेच प्रकरण अनेकदा घडल्याचे आपण पाहिले.

मात्र, आता चौथ्या सत्रामध्ये देखील अनेक कलाकारांचे भांडणे होताना दिसत आहेत. बिग बॉस अर्थात महेश मांजरेकर यांनी या सर्वांना एकदा समज देखील दिली होती. मात्र, आता हे प्रकार अजूनही वाढताना दिसत आहेत. कलर्स मराठी वर सुरू झालेल्या बिग बॉसच्या घरामध्ये आता हळूहळू वादाचे प्रसंग घडताना दिसत आहेत.

घरातल्या सदस्यांना आतापर्यंत कोण कसं वागते याचा काही स्थान पत्ता लागत नव्हता. मात्र, काही कलाकार हे एकमेकांना ओळखत होते. मात्र, आता बिग बॉसच घर म्हटलं की यामध्ये वादाचे प्रसंग हे नेहमी येतानाच दिसतात. आता देखील बिग बॉसच्या घरामध्ये एक वादाचा प्रसंग समोर आला आहे. हा वाद अपूर्वा नेमळेकर हिनेच पुन्हा एकदा घातला आहे.

हा शो सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांचा वाद मोठ्या प्रमाणात रंगला होता. त्यानंतर या वादाची दखल बिग बॉसने देखील घेतली होती. आता बिग बॉसच्या घरामध्ये ज्येष्ठ अभिनेते किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस अपूर्वा नेमळेकर हिची जीभ घसरल्याचे देखील पाहायला मिळाले.

किरण माने विकासला म्हणाले, अरे तू शेपूट आहेस आहेस का? आणि इथून घरात वादाची सुरुवात झाली यावर मेघा घाडगे म्हणाकी, हे शब्द बोलायची गरज आहे का? जो बोलतो आहे तो बोलत नाही आहेस तू. किरण माने म्हणाले, तो किती सहन करणार चार-पाच दिवस सहन करतो आहे तो.

त्यावर अपूर्वा ही प्रचंड भडकली आणि म्हणाली ये किरण मने, एक तो त्याचं बोलेल ना तुला काय गरज आहे येथे बोलायची. त्यानंतर हे भांडण वाढतच गेली. आता हा वाद कुठपर्यंत पोहोचतो हे आपल्याला लवकरच कळणार आहे, तर आपण कलर्स मराठी वरील बिग बॉस हा शो पाहता का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral