मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का ! वयाच्या 44 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन

मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का ! वयाच्या 44 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन

मनोरंजन क्षेत्राला एकामागून एक धक्के बसणे सुरू आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या एका 44 वर्षाच्या अभिनेत्री आणि गायिकेचे नुकतेच निधन झाले आहे. घरामध्ये तिचा मृतदेह सापडून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अवघ्या काही दिवसापूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक केके याचा देखील आकस्मिक मृत्यू झाला.

के.के हा कोलकाता येथे एक लाईव्ह शो करत होता. याच वेळेस त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास झाला. कारण की ज्या ठिकाणी त्याचा शो सुरू होता, त्या ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोक हे भरलेले होते. त्यामुळे तेथील ऑक्सिजन लेवल ही खूप कमी झाली होती. यामुळेच त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

आता देखील हॉलीवुडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार हॉलिवूडच्या एका दिग्गज अशा अभिनेत्रीचा घरातच मृतदेह सापडला. ही बातमी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर या अभिनेत्रीबद्दल लोकांना माहिती मिळाली.

ही अभिनेत्री सोबतच गायिका देखील होती. अनेक चित्रपटात तिने गाणी देखील म्हटली. आता तिच्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मनोरंजन क्षेत्रातून बातमी समोर आलेली आहे. कारण की एका 44 वर्षाच्या अभिनेत्रीचे नुकतच निधन झाले आहे. मृत्युमुखी पडलेली ही अभिनेत्री जगभरातील संगीत चहात्यांची फार आवडतीची अभिनेत्री होती.

संगीतामध्ये तिचे योगदान हे खूप मोठे होते. या अभिनेत्रीचे नाव शुंका दुखरे असे आहे. दुखरे या अभिनेत्री सोबतच गायिका देखील होत्या. वयाच्या 44 व्या वर्षी घरातच त्यांचा मृत्यदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

बिग मामा या नावाने त्यांची संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठी ओळख होती. बिग मामा म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये कामगिरी केली होती. त्यांच्या जाण्याने हॉलीवुड मधून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला एलवीस हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला.

यामुळे त्यांच्या चहात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी बिग मामा ही लोकप्रिय घेऊन साकारली होती. या चित्रपटाला जगभरामधून प्रतिसाद मिळाला होता.

Team Hou De Viral