Bigg Boss च्या ‘या’ विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण

Bigg Boss च्या ‘या’ विजेतीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, तिला ओळखणंही झालंय कठीण

मराठी तसेच हिंदी चित्रपटात कलाकारांना यश मिळाले की, ते वेगवेगळ्या मालिकामध्ये देखील सध्या काम करताना दिसतात. पूर्वीच्या काळात असे नव्हते. पूर्वीच्या काळी टेलिव्हिजनवर काम करणे हे चांगले मानले जायचे नाही. मात्र, कालांतराने सगळेच अभिनेते आता टेलिव्हिजनवर देखील काम करताना दिसत आहेत.

तसेच जाहिरातीमध्ये देखील काम करतात. बिग बॉस ही कल्पना पाश्चात्त्य देशांच्या शो वरून घेण्यात आली आहे. हिंदीमध्ये सुरुवातीला बिग बॉसपासुन सुरु करण्यात आला होता. सलमान खान याने या शोचे सूत्रसंचालन केले होते. आजही तोच या शोचे सूत्रसंचालन करतो. आता बिग बॉस 15 देखील सुरू झाले आहे.

पंधरावा सीजन बिग बॉसचा सुरू झाला आहे. त्यामुळे बिग बॉसने खूप मोठी लोकप्रियता मिळवली, असेच म्हणावे लागेल. बिग बॉसमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकाला कोट्यवधी रुपये बक्षीस देण्यात येते. त्याचप्रमाणे बिग बॉस या शोमध्ये आर्थिक गणित देखील आहे. बिग बॉसमध्ये काम करणारे तंत्रज्ञ, कामगार यांचा देखील या शोमध्ये मोलाचा वाटा असतो.

त्याचप्रमाणे यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना देखील मोठ्या प्रमाणात बक्षिसे देता येतात. आता मराठी बिग बॉस 3 देखील सुरू झाले आहे. या मराठी बिग बॉस मध्ये आता मनोरंजनात्मक घटना-घडामोडी होताना दिसताहेत. मराठी बिग बॉस चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करताहेत.

तर या शोमध्ये भुमाता ब्रिगेड चे अध्यक्ष तृप्ती देसाई, सोनाली पाटील, अविष्कार दारव्हेकर, स्नेहा वाघ, सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथ, मीनल शहा, विशाल निकम, विकास पाटील हे सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यातच अक्षय वाघमारे हा या शोमधून बाहेर पडला आहे. त्याला एलिमेंट करण्यात आले.

तसेच शिवलीला बाळासाहेब पाटील ही कीर्तनकार स्पर्धा देखील या शो मधून आपण होऊन बाहेर पडली आहे. त्यामुळे आता शो मध्ये रंजकता वाढतच जाणार आहे. याचप्रमाणे ओओटी प्लॅटफॉर्मवर देखील बिग बॉस सुरू होता. या बिग बॉसमध्ये दिव्या अग्रवाल ही दिसली होती. दिव्या अग्रवाल ही या शोची विजेती होती.

मात्र, ती आता एकदम चर्चेत आली आहे. कारण तिचा एक वृद्ध महिलेच्या रुपातील फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. मेकअप करून तिने आपला चेहरा वृद्धासारखा केला आहे. ओल्ड बालाजीची वेबसिरीज तिने केली होती. या वेबसाईटचे नाव कारटेल असे होते.

या कार्टूनमध्ये तिने वयस्कर महिलेची भूमिका साकारली होती. पांढरे केस, डोळ्यावर चष्मा, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या अशा रूपात ती दिसत आहे. त्यामुळे ती कोणाला ओळखू आली नाही. सोशल मीडियावर या फोटोला अनेकांनी ओळखले नाही. तर आपल्या दिव्या अग्रवाल आवडते का मला सांगा.

Team Hou De Viral