‘बिगबॉस मराठी’ च्या घरात बाथरूममध्ये अमृता देशमुखची झाली फजिती, ऑन कॅमेरा झाले सर्व रेकॉर्ड…

‘बिगबॉस मराठी’ च्या घरात बाथरूममध्ये अमृता देशमुखची झाली फजिती, ऑन कॅमेरा झाले सर्व रेकॉर्ड…

कलर्स मराठी वर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस मध्ये आता वेगवेगळ टास्क सहभागी झालेल्या स्पर्धकांना देण्यात येत आहेत. यामध्ये मग अनेक जण वेगवेगळे पराक्रम देखील करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक मराठी अभिनेत्री देखील सहभागी झाल्या आहेत.

यामध्ये तेजश्री लोणारे, अमृता देशमुख, रुचिरा, समृद्धी जाधव, यासारख्या मराठी सेलिब्रिटी सहभागी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे या शोमध्ये अनेक दिग्गज मराठी अभिनेते देखील सहभागी झाले आहेत. किरण माने, विकास सावंत, प्रसाद जवादे, रोहित केळकर यांच्यासह इतर सेलिब्रिटी देखील या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

बिग बॉस हे सहभागी झालेल्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देत असतात. या टास्कदरम्यान स्पर्धकांना आपला खेळ दाखवावा लागतो. आता देखील बिग बॉसच्या घरामध्ये एक मजेशीर प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. बिग बॉसच्या घरात सर्वत्र कॅमेरेही लागलेले असतात. हे कॅमेरे स्पर्धक नेमकं काय करत आहेत हे पाहतात.

आता देखील घरात बाथरूम मध्ये कॅमेरे लागलेले आहेत. मात्र, या बाथरूम मध्ये लागलेल्या कॅमेरा समोरच एका अभिनेत्रीला विचित्र प्रसंगाला समोरे जावे लागले. या स्पर्धक अभिनेत्रीचे नाव अमृता देशमुख असे आहे. बाथरूम मध्ये सगळ्या मुली या आपले कपडे बदलत असतात, त्याच वेळेस अमृता देशमुख हिची खालची पॅन्ट ही अचानक कॅमेरासमोर घसरली.

त्यानंतर कॅमेऱ्याने हे दृश्य टिपले. त्यानंतर अमृता देशमुख हिला हा प्रकार कळाला आणि तिने बिग बॉस कडे विनंती केली की, हे फोटो केवळ तुमच्यापर्यंतच राहू द्या. दुसरीकडे देऊ नका. त्यामुळे आता बिग बॉस नेमकं काय करतात पहावे लागेल.

Team Hou De Viral