‘बिगबॉस’ मधील विकास सावंत च्या खऱ्या आयुष्याबाबत

‘बिगबॉस’ मधील विकास सावंत च्या खऱ्या आयुष्याबाबत

कलर्स मराठीवर सध्या मराठी बिग बॉस हा शो मोठ्या धूम धडक्यात सुरू आहे. या शोमध्ये सहभागी झालेले कलाकार हे खूप मजा करत आहेत. अलीकडे शोमध्ये अमृता देशमुख हिच्या बाबतीत एक भयंकर प्रकार समोर आला होता.

अमृता देशमुख ही बाथरूममध्ये इतर मुलींसोबत थांबली असताना कॅमेरा तिच्यावर गेला आणि ती पँट काढताना नको ते चित्र टिपले गेले. त्यानंतर अमृता देशमुख हिने बिग बॉसला विनंती केली की, हे चित्र आपल्या पुरते मर्यादित राहू द्यावे. इतरांना ते दाखवू नये.

बिग बॉसच्या घरामध्ये समृद्धी जाधव, तेजश्री लोणारे, यशस्वी मसुरेकर, रुचिरा, प्रसाद जवादे किरण माने, निखिल राज शिर्के यांच्यासह इतर कलाकार हे सहभागी झाले आहेत. आता बिग बॉस मध्ये या टास्क दरम्यान अनेक जण एकमेकांना मानताना देखील दिसत आहेत. अलीकडेच एका झालेल्या टास्कमध्ये प्रसाद जवादे याचा प्रचंड वाद झाल्याचे समोर आले होते.

तर दुसरीकडे किरण माने यांनी देखील विकास सावंत यांच्या डोक्यात वेगळीच चर्चा घालून दिली होती. विकास सावंत याला अनेक जण त्रास देत होते. त्यामुळे किरण माने यांनी त्याला तू बिग बॉस मध्ये कशाप्रकारे खेळायचे याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर विकास सावंत चांगला खेळ करताना दिसत आहे.

तर दुसरीकडे बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जावदे यांच्यामध्ये देखील वाद झाल्याचे समोर आले होते. अपूर्वा हिने प्रसाद याला चांगले झापुन काढले होते. तर किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्येही वादाचा प्रसंग घडला होता. याचे कारण म्हणजे किरण माने यांना अपूर्वा हिने एकेरी उल्लेख करून बोलावले होते.

त्यानंतर अपूर्वा हिच्यावर अनेकांनी टीका केली होती. सहभागी झालेल्या सुरेखा कुडची यांनी देखील अपूर्वा नेमळेकरच्यावर चांगली टीका केली होती. बिग बॉसच्या घरामध्ये विकास सावंत हा कलाकार सहभागी झाला आहे. विकास सावंत अतिशय हरहुन्नरी असा कलाकार आहे. विकास सावंत याने मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

विकास सावंत हा खऱ्या आयुष्यामध्ये अविवाहित आहे. विकास सावंत यांचा जन्म 11 एप्रिल 1992 रोजी झाला आहे. त्याचे वय 30 वर्षे आहे. त्याच्यासोबत त्याची आई देखील राहते. त्याची उंची 4 फूट 5 इंच असून वजन केवळ 38 किलो आहे. विकास सावंतला अभिनय आणि नृत्याची मोठी आवड आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 47 हजार फॉलोवर आहेत.

2009 मध्ये इंडिया गॉट टॅलेंट या शोमध्ये देखील तो सहभागी झाला होता. तो एका भागासाठी तो 20000 रुपये मानधन घेतो.

Team Hou De Viral