ही अभिनेत्री हुबेहूब दिसते श्रीदेवी सारखी.. प्रसिद्ध मालिकेत करत आहे काम

ही अभिनेत्री हुबेहूब दिसते श्रीदेवी सारखी.. प्रसिद्ध मालिकेत करत आहे काम

80 90 चा काळ असा होता की, अनेक अभिनेत्रींना चित्रपटात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झगडावे लागत होते. मात्र, काही अशा अभिनेत्री होत्या की, ज्यांना चित्रपट हे लोळून घालून येत असत. दिग्दर्शक,निर्माते आपल्या चित्रपटांमध्ये केवळ हीच अभिनेत्री असावी, असा हट्ट धरायचे. यामध्ये अनेक अभिनेत्री चे नाव सहभागी नसायचे.

मात्र, त्या काळात केवळ श्रीदेवी ही अशी अभिनेत्री होती की, तिला मोठ्या प्रमाणात मागणी होती. प्रत्येक दिग्दर्शकाला असे वाटायचे की आपल्या चित्रपटात श्रीदेवी असावी. तसेच एखाद्या चित्रपटांमध्ये अभिनेता करणारा जो कोणी असेल त्याला देखील असे वाटायचे की आपल्या चित्रपटांमध्ये श्रीदेवीने दिसावे. मात्र, असे शक्य व्हायचे नाही.

श्रीदेवी यांच्याकडे अनेक प्रचंड चित्रपट असायचे. त्यामुळे त्या सर्वांना होकार देऊ शकत नव्हत्या. बॉलीवूडच्या त्या पहिल्या महिला सुपस्टार असण्याचा सन्मान देखील श्रीदेवी यांच्याकडे जातो. त्यांनी असे अनेक चित्रपट केले आहेत की, त्यांच्या भूमिका यादगार ठरलेल्या आहेत. काही वर्षापूर्वी दुबईमध्ये त्यांचा संशयास्पदरीत्या मृ त्यू झाला होता. अंघोळ करण्याच्या बाथटबमध्ये त्यांचा मृ त देह सापडला होता.

त्यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. कोणी म्हणे की दा रू पिऊन त्या पडल्या, तर कोणी म्हणे त्यांची ह त्या करण्यात आली. मात्र, यामागील सत्य अजून तरी समोर आलेच नाही. तरीदेखील ही दुर्घटना समजून अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. श्रीदेवीची मुलगी जानवी कपूर हीदेखील बॉलिवूडमध्ये आली आहे. तिचा पहिला चित्रपट धडक हा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

मात्र, ती आपल्या तंग कपडे आणि बाहेर फिरण्यामुळे सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. आगामी काळातील अनेक चित्रपटात काम करू शकते.आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, जी श्रीदेवी सारखी दिसते. काही वर्षांपूर्वी आपण ऐश्वर्या राय हिचे क्लोन म्हणून स्नेहा उल्लाल हीच्याकडे पाहत होतो. मात्र, आता ती बॉलीवूड मधून गायब झालेली आहे. याप्रमाणे श्रीदेवी हीची एक हमशकल सध्या छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.

मालिकेमध्ये तिचे नाव संज्ञा बिंदनी असे आहे.तिचे खरे नाव दीपिका सिंह असे आहे. तिने दिया और बाती या मालिकेत काम केलेले आहे. या मालिकेत श्रीदेवी असल्यासारखा अनेकांना भास होतो. मात्र, ती श्रीदेवी नसून दीपिका सिंह असे तिचे नाव आहे. तसेच तिच्या आकर्षक ड्रेसमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. यावर बोलताना ती म्हणाली की, आपण श्रीदेवी सारखी दिसत असल्याचा आपल्याला अभिमान तर आहेच.

मात्र मी श्रीदेवी नसून दीपिका आहे, असे देखील ती म्हणाली. सध्या आपल्याकडे मालिका नाहीत. मात्र, आगामी काळामध्ये आपल्याकडे चांगल्या सिरीयल येतील, असा विश्वास देखील तिने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात दीपिका कुठल्या मालिका करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Team Hou De Viral