बालक-पालक मधल्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केलय गुपचूप लग्न पहा तिचे फोटो.. जोडी दिसते एकदम भारी…

बालक-पालक मधल्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केलय गुपचूप लग्न पहा तिचे फोटो.. जोडी दिसते एकदम भारी…

घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ही म्हण अतिशय योग्यच आहे. कारण लग्नानंतरच आपल्याला आयुष्याचे खरे रूप कळत असते. एकमेकांना समजून घेणे, त्यानंतर एकमेकाशी वागणे, एकमेकांच्या सवयी जाणून घेणे, यालाच तर खरे प्रेम म्हणतात. या प्रेमामध्ये गोडवा निर्माण झाला की संसार हा आपोआपच होत असतो.

कोरोना महामारीमुळे लग्नावर देखील खूप मोठ निर्बंध घालण्यात आले आहेत. लॉक डाऊनमध्ये तर लग्न जवळपास बंद झाले होते. मात्र, काही महिन्यापासून सरकारने केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली आहे. तर याआधी केवळ वीस लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी होती. असे असले तरी काही भागात मोठे लग्न होत आहेत. त्यावर आता सरकारचे नियंत्रण आहे असे सांगण्यात येत आहे.

लोक डाऊन मध्ये अनेक टीव्ही मालिका, चित्रपटाचे चित्रीकरण हे बंद पडले होते. त्यामुळे अनेक अभिनेता-अभिनेत्री काम मिळणे दुरापास्त झाले होते. सर्व अभिनेता-अभिनेत्री घरीच थांबले होते. त्यामुळे ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होते.

मात्र, असे असले तरी आपले आवडते कलाकार काय करत आहेत, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता होती. काही जणांनी या काळात लग्न उरकले तर काहीजण आपल्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले. मराठी मालिका गेल्या काही वर्षापासून जोरात सुरू आहेत. भाकर कोरोना काळामध्ये अनेक मालिकांचे चित्रीकरण हे बंद पडले होते.

मात्र, गेल्या काही महिन्यापासून हे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. लॉक डाऊन मध्ये अनेक मालिका जवळपास बंद पडल्या होत्या. त्यामुळे अनेक जुन्या मालिका या पुन्हा दाखवण्यात येत होत्या. या जुन्या मालिका पुन्हा नव्याने सुरू झाल्याने अनेकांना त्या आवडत देखील होत्या. पुन्हा लोकांना विसरून गेले दिवस आठवले आणि त्या मालिकांमध्ये डोकावून पाहण्याची संधी मिळाली.

आज आम्ही आपल्याला एका अशा मराठमोळी अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत की, तिने गुपचुपपणे आपले लग्न लावून घेतले आहे. कोरोना काळात तिने अतिशय कमी लोकांनाच निमंत्रण धाडले होते. या अभिनेत्रीचे नाव आहे शाश्वती पिंपळीकर. तिने बालक पालक आणि इतर चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे.

तिने राजेंद्र करमरकर यांच्या सोबत लग्न केले आहे आणि या दोघांचे व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेले आहेत. व्हिडिओमध्ये दोघे अतिशय उत्साहात दिसत आहेत. अतिशय देखणे दिसत आहेत. तसेच काही जण त्याची फिरकी घेताना देखील दिसतात. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि त्याला खूप लाईक मिळत आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral