सावधान ! काळे मीठ खाताय.. चुकूनही या लोकांनी काळे मीठ अधिक खाऊ नये…

सावधान ! काळे मीठ खाताय.. चुकूनही या लोकांनी काळे मीठ अधिक खाऊ नये…

आपले पोट बिघडले असल्यास आपण विविध प्रकारचे उपाय करत असतो. त्यामध्ये कोमट पाण्यामध्ये काळे मीठ टाकल्याने आपले पोट हे व्यवस्थित होते. काळे मीठ खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते. तसेच इतर फायदे होत असतात. काळा मिठाचा वापर विविध वस्तू मध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो.पाणीपुरीच्या पाण्यामध्ये काळे मीठ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे पाणी पुरी चटकदार लागते. जसे फायदे आहेत तसे तोटेही देखील आहेत. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज कुठल्या लोकांनी काळे मीठ खाऊ नये याबाबत माहिती सांगणार आहोत.

1) उच्च रक्तदाब : काळ्या मिठामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे ज्या लोकांना उच्चरक्तदाबाची समस्या आहे. अशा लोकांनी काळा मिठाचे सेवन हे अधिक प्रमाणात करू नये. असे सेवन केल्याने याचा अधिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन मिठाचे सेवन करावे.

2) ह्रदय रोग : ज्या लोकांना हृदयरोगाची समस्या असते, अशा लोकांनी मिठाचे सेवन हे कमीच करावे लागते. मात्र, असे असले तरी अनेक लोक काळे मिठाचे सेवन करत असतात. मात्र, अशा लोकांनी काळे मिठाचे सेवन हे अजिबात करू नये. त्यांना नुकसान पोहोचू शकते.

3) मुतखडा : ज्या लोकांना मुत्खड्याची समस्याही मोठ्या प्रमाणात असते, अशा लोकांनी कळ्या मिठाचे सेवन हे अजिबात करू नये. यामुळे त्यांना मुतखड्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. यावर पानफुटीचा उपयोग करावा. यामुळे मुतखडा आपला कमी होऊ शकतो.

4) पोटचा कॅन्सर : ज्या लोकांना अधिक प्रमाणात काळे मीठ खाणे आवडते आहे अशा लोकांनी हे प्रमाण कमी ठेवावे. त्यामुळे आपल्याला पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5) आयोडिन कमी : आजकालच्या जमान्यामध्ये अनेकांना आयोडीनची कमतरता जाणवत असते. त्यामुळे ज्या लोकांना आयोडीनची समस्या आहे, अशा लोकांनी काळे मीठ हे कमी खावे. यामुळे आपल्या शरीरातील आयोडीन कमी होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral