त्वचा, जीभ, नखावर येणारे फोड असू शकतात ‘कैकिडा’ आजाराचे लक्षण.. जाणून घ्या या गंभीर आजाराबाबत..

त्वचा, जीभ, नखावर येणारे फोड असू शकतात  ‘कैकिडा’ आजाराचे लक्षण.. जाणून घ्या या गंभीर आजाराबाबत..

सध्याची लाइफस्टाइल ही अनेकांची बदललेली आहे. यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.बाहेरचे खाणे आणि इतर गोष्टींमुळे हे आजार बळावत चालले आहे. अनेकांना नखावर नखुरडे येण्याचे प्रमाण देखील असते. तसेच जिभेवर घाण साचलेली असते. मात्र, अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू नका. कारण या गोष्टी आपल्याला गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.

आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज कैकिडा या आजाराबाबत माहिती सांगणार आहोत. हा आजार अतिशय गंभीर असा असू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हा आजार काय असतो ते. अनेकदा अँटिबायोटिक गोळ्या घेतल्याने तसेच अति दारू पिल्याने हा आजार होऊ शकतो. त्यामुळे आपण डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा.

1) जिभेवर घाण : अनेकदा आपण जिभेवर जमा झालेल्या घाणकडे दुर्लक्ष करतो. मात्र, आपण याकडे दुर्लक्ष करू नये. कारण जिभेवर झालेली ही घाण या आजाराचे लक्षण असू शकते. लहान मुलांमध्ये हे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती ही कमी असते. त्यामुळे त्यांच्या जिभेवर घाण साचलेली असते. हा आजार कैकिडा असू शकतो.

2) थकवा : या आजारामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होऊन जाते. त्यामुळे आपल्याला थकवा मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. गंभीर इन्फेक्शन झाल्याने प्रतिकारशक्तीही कमी होते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आवश्यक उपचार करणे गरजेचे असते. नाहीतर हा आजार मोठ्या प्रमाणात बळावू शकतो.

3) गुडघा दुखी : या आजारामुळे इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात पसरते आणि आपल्या ला गुडघेदुखी, सांधेदुखी सारखे आजार होऊ शकते. त्यामुळे आपण आवश्यक असे उपचार घ्यावे लागतात. तसेच योग्य प्रमाणात आहार घेतल्याने हा आजार कमी होऊ शकतो. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या आजारावर मात करावी.

4) पचनक्रिया : अनेकदा कैकिडा हा आजार मोठ्या गंभीर प्रमाणात होऊन जातो. आपल्याला ते कळत देखील नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन आपली पचनक्रिया देखील बिघडत असते. यामुळे आपल्याला उलटी, बद्धकोष्टता होत असते आणि डायरिया यासारखे लक्षण दिसत असते. त्यामुळे या आजाराचा धोका वेळीच ओळखावा.

5) सायनस : अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास हा समजू शकतो. मात्र, या आजाराचे एकदा इन्फेक्शन झाल्यावर तुमचे नाक हे सातत्याने वाहत असते. बॅक्टेरियामुळे हे कमी होत नाही. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.

6) नाखुर्डे : अनेकदा आपल्याला नखावर काहीतरी फोड झाल्याचे दिसत असतील. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे नखुरडे असल्यासारखे समजतो. मात्र, हे इन्फेक्शन वाढले तर गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. हा आजार म्हणजे कैकिडा असू शकतो. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करावेत.

असे करा उपाय

1) तेल : आपल्याला या आजाराचे संकेत मिळाले असतील किंवा याचे इन्फेक्शन होत असल्यास आपण तेलाने मालिश करावी. यामुळे काही प्रमाणात आपल्याला फरक पडू शकतो. त्यानंतर आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा.

2) टी ट्री ऑइल : या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टरियल तत्व असतात. त्यामुळे याने आपण मालिश करावी. यामुळे आपल्याला काही प्रमाणात या आजारापासून मुक्तता मिळू शकते. मात्र, याची मालिश आपल्याला दररोज करावी लागेल.

Team Hou De Viral