आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी झाल्या आहेत का? हा घरगुती उपाय करा, गाठ जिरली म्हणून समजा

आपल्या शरीरावर चरबीच्या गाठी झाल्या आहेत का? हा घरगुती उपाय करा, गाठ जिरली म्हणून समजा

चरबीयुक्त पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ तसेच कोलेस्टॉल युक्त पदार्थ खाऊन अनेकांच्या शरीरावर गाठी या निर्माण झाल्या असतात. आपल्या मानेवर, हातावर, पोटावर अशा चरबीच्या गाठी या निर्माण झाल्याचे आपण अनेकांना पाहिले असेल.

मात्र, अनेकांना हा त्रास होत नाही, असे त्यांचे म्हणणे असते. त्याच्या शरीरावर गाठ असली तरी त्यांचे असे म्हणणे असते की, आपल्याला अजिबात त्रास होत नाही. अनेक जणांना मात्र या गाठींच्या खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि ते डॉक्टरांकडे दाखवून देखील येतात. मात्र, त्यांना यावर काहीही फरक पडत नाही.

डॉक्टर देखील ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. मात्र, महागड्या पद्धतीचे औषधोपचार आणि ऑपरेशनला लागणारा खर्च यामुळे अनेक जण अशा गाठी वर कुठलीही शस्त्रक्रिया करत नाहीत. त्यामुळे ती गाठ तशीच राहते आणि आपण समाजामध्ये वावरताना आपल्याला अजिबात चांगली वाटत नाही. त्यामुळे अशा गाठींचे आपल्याला ऑपरेशन करावे वाटते.

मात्र, ते काही शक्य होत नाही.आपण घरगुती पदार्थाचा उपयोग करून देखील या गाठी दूर करू शकतात. मात्र, अनेक लोकांना घरगुती उपाय करुन असा काही उपचार होईल यावर विश्वास नसतो. मात्र, असा उपाय करता येऊ शकतो. अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला महागडी औषधे लिहून देतात. त्यामुळे याचा साईड-इफेक्ट आपल्या शरीरावर राहतो.

शरीरावर साईड इफेक्ट झाला की आपल्या इतर अवयवांवर याचा भार पडत असतो. त्यामुळे महागड्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण नियमितपणे व्यायाम आणि इतर उपचार केले तर यावर आपल्याला फरक पडू शकतो. आज आम्ही आपल्याला असाच एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण या गाठी जिरवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत उपाय.

या उपाय साठी लागणारे पदार्थ – 1) आंबेहळद 2) ऑलिव्ह ऑइल

आपल्या अनेकांच्या घरांमध्ये आंबेहळद ही नेहमी असतेच. मात्र, जर आंबेहळद आपल्या घरात नसेल तरी आपण बाजारातून विकत आणावी. आंबे हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म भरलेले असतात. आंबेहळद कुठल्याही दुखण्यावर रामबाण उपाय असते.

जर आपल्या शरीराचा भाग कुठला दुखत असेल गाठ आली असेल किंवा इजा झाली असेल, तर आपण यावर आंबेहळद लावून विचार करू शकता. यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल. हे ऑइल तर त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे असते. हे ऑइल बाजारांमध्ये मिळते. मात्र, याची किंमत ही भरमसाठ असते. त्यामुळे रोजच्या खान पानांमध्ये हे ऑइल वापरण्यात येत नाही.

मात्र, ज्यांच्या कडे उत्पन्न चांगले आहे, असे लोक हे ऑइल वापरत असतात. सुरुवातीला आपण आंबे हळद एक चमचा काढून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये हेच ऑलिव्ह ऑईल टाकावे. दोघांचे मिश्रण करून घ्याव. त्यानंतर आपल्या चरबीव र जिथे गाठ आहे तिथे हे मिश्रण लावावे. त्यावर कापूस लावा. काही दिवस हा प्रयोग करावा. त्यानंतर आपल्या शरीरावरील चरबीवरील गाठ निघून जाईल.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral