अभिनेता चंकी पांडेची पत्नी दिसायला आहे एखाद्या अभिनेत्री पेक्षाही सुंदर… फोटो पाहून तुम्ही व्हाल चकित..

अभिनेता चंकी पांडेची पत्नी दिसायला आहे एखाद्या अभिनेत्री पेक्षाही सुंदर… फोटो पाहून तुम्ही व्हाल चकित..

ऐंशीच्या दशकामध्ये अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात अमिताभ बच्चन यांचीदेखील खूप चलती होती.तसेच इतर कलाकार देखील आपले करिअर करण्यासाठी बॉलिवूडमध्ये येत होते. त्याच वेळी एक सडपातळ मुलगा बॉलिवुडमध्ये येऊ पाहत होता. त्याचे नाव होते चंकी पांडे.

चंकी पांडे बॉलीवूड मध्ये एक आज प्रसिद्ध नाव आहे. चंकी पांडेच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. चंकी पांडे यांचा जन्म 16 सप्टेंबर 1962 रोजी झाला होता. बॉलिवुड मध्ये येण्यासाठी चंकी पांडे याने मोठे प्रयत्न केले होते. त्यानंतर त्याला 1987 मध्ये पहिला चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचे नाव ‘आग ही आग’ असे होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने नीलम सोबत खूप चित्रपट केले.

त्यानंतर त्याला पाप की दुनिया, खतरो के खिलाडी, जहरीले यासारखे चित्रपट मिळाले. या चित्रपटानंतरही त्याला ओळख मिळाली ती तेजाब या चित्रपटाने. या चित्रपटात त्याची भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर गोविंदा सोबत आलेला ऑखे हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटा नंतर त्याला बॉलीवूडमध्ये चित्रपट भेटणे बंद झाले होते. त्यामुळे त्याने त्याचा मोर्चा हा बंगाली चित्रपटाकडे वळवला.

बंगाली चित्रपट केल्यानंतर त्याने पुन्हा आपला मोर्चा बॉलिवूड कडे वळवला. 2003 मध्ये त्याने आपल्या करिअरच्या दुसऱ्यांदा सुरुवात केली. या वेळी त्याने आपल्या वाढत्या वयानुसार भूमिका साकारण्यास सुरुवात केली. कधी खलनायक तर कधी कॉमेडी भूमिका त्याने केल्या. आजही त्याला चांगल्या भूमिका चित्रपटात मिळत असतात. काही वर्षापूर्वी आलेल्या हाऊसफुल या चित्रपटातील त्याची भूमिका खूप गाजली होती.

1998 मध्ये चंकी पांडे याने भावनासोबत लग्न केले. या दोघांना दोन मुली आहेत. एका मुलीचं अनन्या पांडे आहे. ही सध्या बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे. तर दुसरी मुलगी सध्या शिक्षण घेत आहे. तीही लवकर बॉलीवूडमध्ये येण्याची शक्यता आहे. चंकी पांडे यांची पत्नी भावना ही एखाद्या अभिनेत्री लाजवेल या पेक्षाही सुंदर आहे.

भावना एक बिझनेस वुमन असून ती हॉटेल व्यवसायात असल्याचे सांगण्यात येते. तिचे हॉटेलमध्ये सर्वत्र लक्ष असते. तिचा हॉटेल व्यवसाय देखील चांगला चालत असल्याचे सांगण्यात येते. चंकी पांडे यांच्या प डतीच्या काळामध्ये भावना हिने त्याला खंबीर साथ दिल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे दोघांचे प्रेम हे एक दुजे केले असल्याचे बोलले जाते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral