क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! कार अपघातामध्ये प्रसिद्ध अंपायरचे झाले निधन

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! कार अपघातामध्ये प्रसिद्ध अंपायरचे झाले निधन

क्रिकेट विश्वामधून एका मागून एक धक्कादायक बातम्या येत आहेत. काही दिवसापासून अनेक क्रिकेटपटू हे जग सोडून गेल्याचे आपण पाहिले. क्रिकेट विश्वातील दिग्गज अंपायर रुडी कार्ड झेन यांचे कार अपघातात निधन झाल्याची बातमी आता समोर आलेली आहे.

हळुवारपणे बोट अगदी वर करून बाद ठरवण्यासाठी प्रसिद्ध असलेले अंपायर रूडी कोर्ट झेन यांचे एका कार अपघातामध्ये नुकतेच निधन झाले. रुडी हे आपल्या काही मित्रांसोबत गोल खेळायला गेले होते. त्याच वेळेस ते घरी परतत होते. त्याच वेळेस त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा रुडी जुनियर यांनी या वृत्ताला दुसरा देखील दिला आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, रुडी हे नेल्सन मंडेला येथे गोल्फ खेळायला गेले होते. घरी परतत होते याच वेळेस काही मित्र देखील त्यांच्यासोबत होते. सोमवारी परत ते येत होते. येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला.

त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यांनी 1981 मध्ये क्रिकेटमधील अंपायर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1992 मध्ये खेळला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी अंपायर म्हणून काम पाहिले होते. त्यांची छाप पहिल्या सामन्यात पडली होती.

यांनी जवळपास 331 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये अंपायर म्हणून काम केले होते. स्टीव बकनर यांच्यानंतर २०० कसोटी सामन्यात अंपायर करणारे ते दुसरेच अंपायर ठरले होते. आंतरराष्ट्रीय अंपायर सलिम दार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सांगितले आहे की, त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण काळ आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी देखील ही खूप मोठी हानी आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक अंपायर यादी देखील आले होते. मात्र रुडी यांचे करिअर हे नेहमी लक्षात राहण्यासारखे आहे. मैदानाबाहेर देखील ते कायम दुसऱ्यांना मदत करायचे. दक्षिण आफ्रिकेचे माजी अंपायर म्हणाले, ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एक सक्षम व्यक्ती होते.

मात्र, त्यांचे निधन झाल्याने आम्हाला खूप धक्का बसला आहे, तर भारतीय क्रिकेट विश्वामधून देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Team Hou De Viral