डाळिंबाचे दाणेच नाहीतर.. टरफल आणि पाने देखील आहेत उपयोगी.. फक्त अश्याप्रकारे करा उपयोग

दैनंदिन आहारामध्ये जेवणासोबत आपल्याला फळांचा आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. फळांचा आहारात सामवेश केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होत असतात. यामध्ये सर्व प्रकारची फळे खाल्ले पाहिजेत. लिंबूवर्गीय फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी सापडत असते. तसेच पपई, केळी या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, फायबर आढळते.
त्यामुळे सर्व फळांचे सेवन करून आपले आरोग्य आपण जपले पाहिजे. त्यामुळे ऋतूनुसार फळे खाणे हे कधीही चांगले असते. डाळिंब या फळांमध्ये देखील मोठे पोस्टीक तत्व भरलेले असतात. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन, फॉलिक ऍसिड, अँटिऑक्सिडंट तत्व यासह इतर घटक भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे नाहीतर डाळिंबाचे टरफल आणि पानांमध्ये देखील मोठे आरोग्यदायी फायदे आहेत. आम्ही आपल्याला या लेखामध्ये आज असेच फायदे सांगणार आहोत.
1) कॅन्सर : अनेक महिलांना कॅन्सरच्या आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये स्तनाचा कॅन्सरचा आजार तर फार मोठ्या प्रमाणात होतो. अशा लोकांनी डाळिंबाचे सेवन हे नियमितपणे केले पाहिजे. मात्र, त्यासोबत डाळिंबाचे टरफल याचे चूर्ण करून ते खाल्ले पाहिजे. यामुळे आपल्याला स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता मावळते. यामध्ये अंद्रोजन हार्मोन तयार होतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो.
2) हायपर टेन्शन : विविध कारणांमुळे अनेक लोकांना हायपर टेन्शन समस्या निर्माण होते. अशा लोकांनी फळांचे सेवन नियमितपणे केलेच पाहिजे. मात्र, त्यासोबत डाळिंब हे नियमित खाले पाहिजे. डाळिंबाच्या दण्यासोबत त्याचे टरफलाचे चूर्ण करून पानांची पेस्ट देखील करावे आणि हे पेस्ट पाण्यामधून घ्यावे. यामुळे आपल्याला हायपरटेन्शनची समस्या कमी होते.
3) पोटाची चरबी : लोकांना वजन वाढीची समस्या आहे. तसेच ज्यांचे पोट वाढलेले आहे. पोटाची चरबी वाढली आहे, अशा लोकांनी डाळींबाचे सेवन केले पाहिजे. डाळिंबामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. तसेच एका डाळिंबाच्या ज्युसमध्ये ५४ कॅलरी सापडतात. त्यामुळे याचे सेवन करून आपण आपली चरबी कमी करू शकता.
4) त्वचा : डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे डाळिंबाचे सेवन आपण नेहमी करावे. तसेच डाळिंबाच्या टरफलाचे चूर्ण करून ते देखील खावे. यामुळे आपली त्वचा ही तजेल आणि चांगली दिसते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.