डोळ्याभोवती वर्तुळे असल्यास ‘या’ जीवनसत्त्वाची आहे आपल्या मध्ये कमी.. हे करा उपाय..

डोळ्याभोवती वर्तुळे असल्यास ‘या’ जीवनसत्त्वाची आहे आपल्या मध्ये कमी.. हे करा उपाय..

आजकाल अनेक तरुणांना डोळ्याभोवती वर्तुळे पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी चाळिशी पार केल्यानंतर डोळ्याभोवती वर्तुळे पडायचे. मात्र, आज काल जमाना मध्ये बाहेरचे खाणे यामुळे डोळ्याभोवती वर्तुळ पडणे समस्या लवकरच होत आहेत. त्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागतोय.

मात्र, आपण यावर काही घरगुती उपाय करून किंवा फळे खाऊन यावर मात करू शकतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये याबाबत माहिती सांगणार आहोत.डोळ्याभोवती वर्तुळे पडत असल्यास आपल्या शरीरामध्ये कुठल्या विटामिनची कमी असते आणि हे फळे खाऊन आपण वर्तुळे कमी करू शकतो.

1) आयर्न : जर आपल्या डोळ्याभोवती वर्तुळे पडत असतील तर आपल्या शरीरातील आयर्न प्रमाण कमी झाले आहे, असे समजावे. यासाठी आपण फळे भाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. फ्रुट्स पण सर्व प्रकारची खाल्ली पाहिजे. पालक, बीन्स, मटण, गहू, ड्रायफूड याचा देखील आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करावा लागेल.

2) विटामिन सी : जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असल्यास आपल्याला डोळ्याभोवती वर्तुळे पडण्याची समस्या असते. त्यामुळे विटामिनसीचे प्रमाण आपण वाढवून आपल्या वर्तुळावर मात करू शकता. यासाठी आपण लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता. संत्री, मोसंबी, लिंबू, मिरचीचे प्रमाण वाढू शकतात.

3) विटामीन a : विटामीन a चे प्रमाण कमी झाले असल्यास आपल्या डोळ्याभोवती वर्तुळे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात होते. यासाठी आपण टरबूज पपई आणि ड्रायफ्रूटचे सेवन करावे. यामुळे आपल्याला ही समस्या दूर करता येऊ शकते.

4) विटामिन के : जर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असल्यास आपल्या डोळ्याभोवती वर्तुळे येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात येऊ शकते. यावर मात करण्यासाठी आपण पालक फुल गोभी, पत्तागोबी, मासोळी अंडे हे पदार्थ खाऊन मात करू शकतो. याचे नियमित सेवन करावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral