तुम्हालाही दात न घासता चहा-कॉफी पिण्याची सवय आहे ? असं करू नका होतील गंभीर आजार

तुम्हालाही दात न घासता चहा-कॉफी पिण्याची सवय आहे ? असं करू नका होतील गंभीर आजार

गेल्या काही वर्षांपासून भारतीय पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि पाश्चात्त्य लोक भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. पाश्‍चात्त्य लोक भारतामध्ये येऊन भारतीय पद्धतीने हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करत आहेत. तर आपल्याकडील लोक हे परदेशात जाऊन लग्न करण्याकडे भर देत आहेत.

मात्र, असे असले तरी अनेक लोक हे भारतीय संस्कृती व्यवस्थित जपत असतात. त्याचा एक प्रकार म्हणजे भारतीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंगवळणी पडलेला आहे, तो म्हणजे बेड टी घेण्याची जणू फॅशन आजकाल तरुणांमध्ये आलेली आहे. असे केल्याने ते खूप धोकादायक ठरू शकते. झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कारण तोंडामध्ये आपल्या बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात असतात.त्यामुळे बेड टी घेतल्यावर आपल्याला अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. यामुळे तुमचे एनॅमल खराब होते. त्यामुळे आपण आजारी पडू शकतात. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये बेड टी घेतल्या नंतर होणाऱ्या आजाराबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

1) पोटाची हानी : जर आपल्याला बेड टी घेण्याची सवय असेल तर आपण वेळीच सावध व्हावे, असे केल्याने आपल्या पोटाची हानी ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते.रिकाम्या पोटी आपण जर चहा घेतला तर आतड्यांमध्ये आपल्याला अडचण होऊ शकते आणि इतर आजारांना आपण आमंत्रण देऊ शकता.

2) कॅव्हिटी : आजकाल अनेकांना कॅव्हिटी समस्या निर्माण झालेली आहे, जर आपल्याला ब्रश न करता किंवा चूळ न भरता चहा पिण्याची सवय असेल तर आपण वेळीच सावध व्हावे. जर आपल्याला बेड टी घेण्याची सवय असेल तर आपण वेळीच सावध व्हावे. यामुळे आपल्या कॅव्हिटी खराब होऊ शकतात.

3) अल्सर : अनेकांना दिवसभरातून खूप चहा पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय अतिशय घातक होऊ शकते. तसेच आपण जर बेड टी घेत असाल तर आपण असे करू नये. यामुळे आपल्याला अल्सर आजाराला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हावे.

4) कॅन्सर : चहा मध्ये घातक रसायन असते. त्यामुळे चहा जास्त पिऊ नये. असे सांगितले जाते की जर आपण बेड टी घेत असाल तर हे करणे वेळीच थांबवावे. यामुळे आपल्याला कॅन्सरसारख्या आजारावर देखील सामोरे जाऊ शकते.

5) पचनक्रिया : अनेकांना बाहेरचे खाणे आणि इतर कारणांमुळे पचन क्रिया ची समस्या निर्माण झालेली असते. तसेच चहा पिण्याने देखील पचनक्रिया बिघडत असते. तसेच आपण उठल्याउठल्या चहा पीत असाल तर असे करू नका. आधी तोंड धुवा. त्यानंतर चहा प्या. असे केल्याने आपली पचनक्रिया ही चांगली राहील. अन्यथा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral