CID मधल्या ‘या’ अभिनेत्याची तब्येत खूपच बिकट, सहन करत आहे यातना आणि त्रास

CID मधल्या ‘या’ अभिनेत्याची तब्येत खूपच बिकट, सहन करत आहे यातना आणि त्रास

1998 मध्ये सुरू झालेल्या सीआयडी या मालिकेत एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया आणि इतरांनी अगदी पात्र जिवंत केले. या मालिकेला काही दिवसातच प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतले. त्यानंतर तब्बल 20 वर्षे ही मालिका सुरू होती. मात्र साधारणतः दोन वर्षांपूर्वी ही मालिका बंद झाली.

त्यामुळे सीआयडीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यावेळेस बोलताना या मालिकेत इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी यांनी अतिशय गंभीर आरोप लावले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की, सोनी टीव्ही सीआयडी अभिनेत्यांना टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत दयाने सांगितले होते की, सोनी मालिकेने आमची मालिका वेळेच्या पंधरा मिनिटानंतर सुरू केली.

म्हणजे दहा वाजता सुरू होणारी मालिका सव्वादहाला सुरू करणे किंवा चित्रीकरण उशिराने सुरू करणे, असे प्रकार सुरू केले. मध्यतंरी दोन महिने ही मालिका बंद करण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये देखील ही मालिका काही महिन्यासाठी बंद करण्यात आली होती. त्याच वेळी ही मालिका आता बंद होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

शिवाजी साटम, शेट्टी आणि इतर मालिकेतील अभिनेत्यांना दुय्यम वागणूक देण्यात आल्याचे समोर आले होते.तसेच त्यांना मानधन देखील देण्यात येत नव्हते. सोनी टीव्हीच्या या निर्णयामुळे शिवाजी साटम यांच्यासह सर्वांनाच धक्का, धक्का बसला होता. तसेच चहा त्यांना देखील धक्का बसला होता. आता या मालिकेत काम करणारा अभिनेता दया उर्फ दयानंद शेट्टी यांच्या बाबतीत देखील एक गंभीर घटना समोर आली आहे.

याबाबत दयानंद शेट्टी यांनीच याबाबत माहिती दिली आहे.दयानंद शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते. हेअर ट्रान्सपरंट केल्यानंतर त्यांनी त्यांचा धक्कादायक अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला. ज्यावेळेस मी माझे हेअर ट्रान्सपरंट केले, त्यानंतर मला खूप वेदना झाल्याचे ते म्हणाले. दहा दिवस झाल्यानंतर मी पेनकिलर गोळ्या घेणे सोडून दिले. कारण ज्या भागावर सूज होती, त्या भागावर अधून मधून दुखत असते.

मध्येच खूप डोकं दुखायला लागतं.मात्र, आता सगळं काही व्यवस्थित आहे आणि हेअर ट्रान्सपरेंट करताना खूप त्रास होतो, असे त्यांनी सांगितले आहे. एकूणच दयानंद शेट्टी यांचा हा अनुभव अतिशय विदारक असा होता, असे देखील बोलले जात आहे, तर सीआयडी मालिका आणि दयानंद शेट्टी यांच्या बद्दल आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral