अवघ्या ‘सात’ महिन्यातच ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली ‘आई’

अवघ्या ‘सात’ महिन्यातच ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली ‘आई’

बॉलीवूडमध्ये किंवा उच्च कुटुंबामध्ये सध्या लग्न झाल्यानंतर प्लॅनिंग करण्याची प्रथा फार मोठ्या प्रमाणात सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना अपत्यप्राप्ती मध्ये अडचणीचा सामना करावा लागतो. या अभिनेत्रीला देखील अकरा वर्षांनंतर मूल झाले आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये या दोघांनीही मुलासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना मूल होत नव्हतं. नंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानची देखील या दोघांनी मदत घेतली. मात्र, तरीदेखील त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत, त्या अभिनेत्रीचे नाव देबिना बॅनर्जी असे आहे.

देबिना बॅनर्जी हिने काही वर्षांपूर्वी गुरमीत चौधरी याच्या सोबत लग्न केले आहे. देबिना बॅनर्जी हिचा 11 एप्रिल रोजी 35 वा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या दिवशीच तिने आपल्या चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. यामध्ये तिने पती सोबतचा फोटो शेअर करून आपल्याला मुलगी झाल्याचे सांगितले आहे.

आठ दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी आम्ही लवकरच पालक होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता देबिना हिने गुड न्यूज दिली आहे. अकरा वर्षांनंतर तिला मुलगी झाली आहे. या खुशीमध्ये या दोघांनी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी मोठ्या पार्टीचे आयोजन देखील केल्याचे सांगण्यात येते.

इंडस्ट्रीमध्ये राम-सीता या नावाने ही जोडी प्रसिद्ध आहे. पंधरा फेब्रुवारी 2011 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर या दोघांनीही बाळासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना बाळ काही होत नव्हते. यासाठी त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला. आईवीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली.

आता देखील या अभिनेत्रीने एक गुड न्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून देबीना आहे देबीना हिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिने काम केलेली सीता देवीची भूमिका ही प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. या भूमिकेनंतर अतिशय सर्व स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

मात्र, आता देबीना ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने दुसऱ्यांदा एका चिमुकलीला जन्म दिला आहे. याबाबत गुरमीत आणि देबिना या दोघांनीही सोशल मीडिया अकाउंट करून आपल्या चाहत्यांना माहिती देऊन सांगितले आहे की, आमच्या घरी एका चिमुकल्या परिचे आगमन झाले आहे. मात्र, विशेष म्हणजे यावेळेस देबिना हिने सातव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आहे.

त्यामुळे ती आधीच गरोदर होती का? तिची प्रीमॅच्युअल डिलिव्हरी झाली का याबाबत काही समजू शकले नाही. मात्र, एकूणच अकरा वर्षांमध्ये देबीना बॅनर्जी – चौधरी ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Team Hou De Viral