चित्रपट सृष्टीला धक्का ! 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या, आत्महत्येपूर्वीची संशयास्पद नोट चर्चेत

चित्रपट सृष्टीला धक्का ! 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या, आत्महत्येपूर्वीची संशयास्पद नोट चर्चेत

बॉलीवूड तसेच दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकारांनी आपले जीवन संपवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. केवळ नैराश्य आल्यामुळे या कलाकारांनी आपले जीवन संपवल्याचे देखील समोर आले आहे.

अनेक कलाकार असे प्रकार का करत आहेत, हे आता समजण्यापलीकडे गेले आहे, असे देखील अनेक जण म्हणत आहेत. दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात दक्षिण चित्रपट सृष्टी मधून देखील अनेक अभिनेत्रींनी आपले जीवन संपवले आहे.

काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या चार अभिनेत्रींनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्या अभिनेत्री या केवळ 20 वयोगटातील होत्या. आता देखील दक्षिणातील चित्रपट सृष्टीमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीने गळफास गुन्हा आत्महत्या केल्याची समोर येत आहे. या अभिनेत्रीने तमिळ तेलगू या भाषेमध्ये अनेक चित्रपट केल्याचे ही समोर आले आहे.

दक्षिण चित्रपटसृष्टीला धक्का मागून धक्के बसत आहेत. आता देखील एका 29 वर्षीय अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेन्नई मध्ये घडली आहे. या अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री दक्षिणेमध्ये अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. चेन्नईच्या विरुगमभक्कम येथील राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपा ही गेल्या काही दिवसापासून एकटीच राहत होती.

तिचे कुटुंबिय गेल्या काही दिवसापासून तिला फोन करत होते. मात्र ती फोनला अजिबात प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एका मित्राला तिच्या घरी पाठवले. त्यावेळेस तिने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यानंतर मृतदेह खाली उतरून विच्छेदनासाठी तो पाठवला.

अहवाल आल्यानंतरच याबाबत खरी माहिती समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणात अपयश आल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दिपाचे नाव कोणासोबतही जोडल्या गेले नव्हते.

मात्र तरी देखील प्रेम प्रकरणात यश मिळाले नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे बोलण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील दीपा खूप सक्रीय होती. सोशल मीडिया वर ती आपल्या प्रेमाबाबतच गप्पा करायची. त्यामुळेच ती तणावाखाली आल्याचे देखील बोलले जात आहे. दीपा हिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे. तिने काम केलेले अनेक चित्रपट हिट आहेत. ती खूप लोकप्रिय झाली होती.

आता तिच्या निधनानंतर दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये पुन्हा एकदा हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

Team Hou De Viral