वडील जर्मन क्रिश्चियन तर आई बंगाली हिंदू !! बॉलिवूड मधली ही प्रसिद्ध अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव… माहितीये खरे कारण

वडील जर्मन क्रिश्चियन तर आई बंगाली हिंदू !! बॉलिवूड मधली ही प्रसिद्ध अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव… माहितीये खरे कारण

रेहना हे तेरे दिल मे या चित्रपटानंतर लाखो मनांवर अधिराज्य करणाऱ्या या अभिनेत्री बद्दल खूपच कमी जणांना माहित आहे. रेहना हे तेरे दिल मे नंतर जरी दिया मिर्झाच्या वाट्याला चांगले चित्रपट आले नसले तरीही आजही तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. दिया चा जन्म

तुमच्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल कि दियाचे वडील जर्मन आहेत तर आई एक बंगाली. नंतर तिच्या आईने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले. लहानाची मोठी झाल्यावर दिने साहिल संघा नावाच्या एका हिंदू मुळशी लग्न केली पण दुर्दैवाने हे लग्न जास्त काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या ११ वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

दिया जेव्हा अवघी चार वर्षाची होती तेव्हा तिच्या जर्मन बाबा व बंगाली आई यांच्यात बिनसलं अन त्यांनी घटस्पोट घेतला. त्यांनी नंतर वेगवेगळ्या जोडीदारांसोबत संसारही थाटला पण यात होरपळ झाली ती दियाची. पण नंतर मात्र सगळ अगदी व्यवस्थित झाल दिया एका मुलाखतीत सांगते “मला माझ्या दुसऱ्या वडिलांबरोबर राहायला फार आवडते. कारण त्यांनी कधी पहिल्या वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही अन त्यांची कमतरताही कधी भासू दिली नाही”. म्हणूनच दिया तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव लावते.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ति मिस इंडिया पॅसिफिक बनली. मिस इंडिया पॅसिफिक हा किताब आपल्याला मिळेल असे तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते इतकेच नव्हे तर या स्पर्धेत भाग घेण्याचे सुद्धा तिच्या मनात नवते. पण एका मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिने या स्पर्धेचे ऑडिशन दिले व नंतरच्या सगळा खर्च दियाने स्वतःच्या खर्चातून केला अन ती ही स्पर्धा जिंकलीसुद्धा.

जेव्हा दिया अवघी १६ वर्षांची होती तेव्हा तिला दुकानातील एक शूज खूप आवडले पण आईने ते घेऊन देण्यास नकार दिला तेव्हा दियाने ठरवले कि आपण स्वतः काम करायचं. त्यानंतर दिया अभ्यासासोबत नोकरी करू लागली अन तिने आईला सांगितले कि पुढच्या दोनच वर्षात ती एक गाडी खरेदी करेल अन एकवीस वर्षाची होऊ पर्यंत घरसुद्धा खरेदी करेल. अन तिने हे सगळ केले देखील.

एकदा एक आशिक दियाच्या मागे लागला होत दिया काही त्याला भाव देत नवती पण तरीही घरच्यांना वाटायचे कि तो दियाला बहाकावेल दियाच त्याच्याशी लग्न होईल. अन मग हे प्रकरण संपवण्यासाठी दियाला बाहेर पाठवले गेले. हे दियाला पक्क ठाऊक होते म्हणून दियाच्या स्वप्नांना तिने कधीपर्यंत पुरे करायचे हे आधीच ठरवले होते. अन म्हणूनच तीच प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral