दोन-दोन वेळा आई होऊन गेल्या असल्यातरीही आज या अभिनेत्री सुंदरतेच्या बाबतीत देतात कतरीना आणि दीपिकाला टक्कर

दोन-दोन वेळा आई होऊन गेल्या असल्यातरीही आज या अभिनेत्री सुंदरतेच्या बाबतीत देतात कतरीना आणि दीपिकाला टक्कर

एक काळ असा होता की, बॉलिवुडमध्ये अभिनेत्रीने लग्न केले की, त्यांचे करिअर थांबल्या जात होते. मात्र, आता आज काल असे होत नाही. आता अभिनेत्री बिनधास्तपणे लग्न करून देखील चित्रपटात काम करत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. आता लोकांची मानसिकताही बदलली आहे. त्यामुळे त्यांना लग्न झालेली हिरोईन देखील चित्रपटात स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी असे होत नव्हते.

पूर्वी लग्न झाले की, त्या हिरोईनचे करिअर हे जवळपास थांबले म्हणून समजायचे. आजकालच्या अभिनेत्री दोन मुलाच्या आई होऊन देखील चित्रपटात पुन्हा काम करताना दिसत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, त्यांनी दोन दोन मुले जन्माला घालून देखील आपले सौंदर्य अबाधित ठेवले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री…

1) रविना टंडन – रविना टंडन हिने काही काळापूर्वी बॉलिवूडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत होता. मोहरा चित्रपटातलं टिप टिप बरसा पानी हे गाणे प्रचंड गाजली होते. अक्षय कुमार सोबत तिचे नाव जोडले गेले. काही वर्षांपूर्वी तिने लग्न केले. आता तिला दोन मुले आहेत. मुलीचे नाव साक्षी फंडांनी असे आहे. तर मुलाचे नाव रणबीर असे आहे. आज या वयात देखील रविना टंडन आणि तेवढीच सेक्सी आणि हॉट दिसते. तिथे वाढलेले वय दिसत नाही.

2) भाग्यश्री – नव्वदच्या दशकामध्ये भाग्यश्री पटवर्धन हिने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सलमान खान सोबत आलेला मैने प्यार किया हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तिने लगेचच हिमालयाच्या सोबत लग्न केले. आता ती चित्रपटात जवळपास काम करतच नाही. भाग्यश्री हिला दोन मुले आहेत. एक मुलगा 23 वर्षाचा असून त्याचे नाव अभिमन्यू आहे, तर तिची मुलगी अवंतिका असून तिचे वय 21 वर्षे आहे. दोघेही दिसायला अतिशय देखणे आहेत.

3) काजोल – काजोल हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोल हिने काही वर्षांपूर्वी दिग्गज अभिनेता अजय देवगन याच्यासोबत लग्न केले आहे. या जोडीला दोन मुले आहेत. एका मुलीचे नाव न्यासा आहे, तर मुलाचे नाव युग आहे. अजय देवगन सध्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने काजोल दोन्ही मुलांकडे आवर्जून लक्ष देत असते. ती ४६ वर्षाची असली तरी ती आजही तेवढीच तरुण दिसते.

4) जुही चावला – जुही चावला हिने बॉलिवूडमध्ये प्रचंड असे काम केले आहे. तिने काम केलेले अनेक चित्रपट गाजले आहेत. काही वर्षांपूर्वी तिने जय मेहता याच्यासोबत लग्न केले आहे. जुही चावला सध्या चित्रपटात ओघानेच काम करते. जुही चावला हिला दोन मुल आहेत. एका मुलीचे नाव जानवी असे आहे. तर मुलाचे नाव आर्यन असे आहे. जुही चावला दोन्ही मुलाचा अतिशय जबाबदारीने सांभाळ करते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral