जेव्हा महाभारत मधल्या ‘दुर्योधन’ च्या कृत्याने भडकली होती ती महिला ‘द्रौपदी’ ने देखील साथ दिली नव्हती

जेव्हा महाभारत मधल्या ‘दुर्योधन’ च्या कृत्याने भडकली होती ती महिला ‘द्रौपदी’ ने देखील साथ दिली नव्हती

टीव्ही वरील प्रसिद्ध सीरिअल महाभारत मध्ये दुर्योधनची भूमिका करणारे पुनीत इस्सर यांनी त्यांच्या करिअरची सुरवात अमिताभच्या कुली या चित्रपटापासून केली होती.महाभारत या सिरीयल मध्ये त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले पण एक खलनायकच्या रुपात.आणि त्याच सीरियल मधील एक किस्सा आहे ज्यामुळे सर्व महिला वर्ग खूप भडकला गेला होता.

पुनीत इस्सर ला महाभारतात आधी भीम ची भूमिका करण्यासठी ऑफर दिली होती.पण पुनीत दुर्योधनची भूमिका करण्यास इच्छुक होते.पण मेकर्स ने त्यांच्यापुढे एक अट टाकली की भीम ची भूमिका करण्यासाठी तुला एक तुझ्यासारखीच उंची व तब्येत असणारा कलाकार शोधाव लागेल.

पुनीतने एका मूलखतीमध्ये सांगितले की दुर्योधनच्या भूमिकेनंतर त्यांना खऱ्या आयुष्यात देखील लोक दुष्ट दुर्योधनच्या नावाने लोक बोलत होते.पुनीतने एक किस्सा सांगितलं की आम्ही सगळे जयपूर मध्ये शुटींग करत होतो.यादरम्यान जयपूरच्या एका उद्योगपतीने आमच्या सर्व टीमला जेवणाचे आमंत्रण दिले होते.

पुनीत इस्सरने सांगितले की त्यांच्या तिथे अशी पद्धत होती की पाहुण्यांना सोन्या-चांदीच्या भांड्यामध्ये जेवण वाढले जात असे.पुनीत रूपा गांगुली(द्रौपदी) च्या बाजूला बसला होता आणि ते गप्पा मारत होते.तेव्हा अचानक एक महिला रूपाच्या जवळ आली तिच्या कानात काहीतरी बोलली व ती तिच्यासोबत गेली.

पुनीतने नंतर सांगितले की रूपा थोडयावेळाने आली व पांडवो सोबत बसली.तेव्हा पुनित ने तिला विचारले काय झालं?तेव्हा रूपाने कोणतेही उत्तर दिले नाही.तेव्हा त्यांना नंतर कळाले की त्या महिलाने कानात सांगितले होते की हा दुष्ट दुर्योधन आहे तुम्हाला यांच्या जवळ नाही बसायला पाहिजे.

पुनीत इस्सर ने कुली चित्रपट मधील देखील किस्सा शेअर केला होता.चित्रपटातील त्या अपघाती घटनेनंतर पुनीत अमिताभला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता व त्याला खूप लाज देखील वाटत होती. अमिताभ त्याला बोलला की एक वेळेस माझ्याकडून देखील विनोद खन्ना जखमी झाले होते. कामामध्ये असे अपघात होत असतात यात तुझी काही चूक नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral