बॉलीवूड मधल्या या ‘5’ अभिनेत्रींनी केले एक पेक्षा जास्त लग्न,एकीने तर केलाय मोठा रेकॉड

बॉलीवूड मधल्या या ‘5’ अभिनेत्रींनी केले एक पेक्षा जास्त लग्न,एकीने तर केलाय मोठा रेकॉड

आपल्या समाजात लग्न हे फक्त एकदाच होते.आणि ज्याच्यासोबत पण होत त्याच्यासोबत कायमच नातं जोडलं जाते.पण जर आपण गोष्ट केली बॉलीवूड ची तर असे अनेक स्टार आहेत जे आपले आयुष्य कोणा एका व्यक्तीसोबत व्यतीत करण्याची शप्पथ घेतली आहे.आणि काही असे देखील आहेत ज्यांनी लग्नाच्या बाबतीत सगळेच रिकॉर्ड तोडले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अश्या अभिनेत्र्यांची ओळख करून देणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात एक नाही तर अनेक लग्न केले आहेत.तर चला जाणून घेऊ त्या अभिनेत्र्यां विषयी ज्यांनी एका पेक्षा जास्त लग्न केले आहेत.तुम्हाला ऐकून पण आश्चर्य वाटेल कारण या लिस्ट मध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाहीत अशा देखील अभिनेत्र्या आहेत.

1) बिंदीया गोस्वामी – सगळ्यात पाहिले बोलू जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदीया गोस्वामी हिची या अभिनेत्रीला प्रत्येकजण ओळखत आहे.आणि खूप लोक त्यावेळेस तिच्या सुंदरतेवर फिदा होते.या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने 2 लग्न केले आहेत. हिचे पाहिले लग्न विनोद मेहरा आणि दुसरे लग्न ज्योती प्रकाश यांच्यासोबत झाले आहे.या अभिनेत्रीचे पाहिले लग्न टिकले नाही म्हणून तिने दुसरे लग्न केले.

2) नीलम कोठारी – आता बोलू ९० च्या दशकातील अभिनेत्री जिचे नाव आहे नीलम कोठारी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली आहे.तुमच्या माहितीसाठी की या अभिनेत्रीने देखील २ लग्न केले आहेत. आधी इंग्लड मध्ये राहणाऱ्या एका बिझनेसमॅन सोबत व नंतर अभिनेता समीर सोनी सोबत दुसरे लग्न झाले आहे.नीलमला पहिल्या लग्नानंतर खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते म्हणून तिने दुसरे लग्न केले.

3) योगिता बाली – आता बोलू बॉलीवूड मध्ये खूप जास्त इज्जत व पैसा कमवणारी अभिनेत्री योगिता बाली यांची जी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री राहिली आहे.पण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की योगिताने सुद्धा 2 लग्न केले होते.पाहिले लग्न तर यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यासोबत केले व त्यानंतर दुसरे लग्न प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती सोबत केले.

4) नीलिमा अजीम – आता बोल नीलिमा अजीम यांच्याविषयी ज्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार राहिल्या आहेत.पण तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटेल की या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तब्बल तीन लग्न केले.तुमच्या माहितीसाठी की या अभिनेत्रीने पाहिले लग्न पंकज कपूर यांच्यासोबत केले,दुसर लग्न राजेश खट्टर यांच्यासोबत केले व तिसरे लग्न उस्माद रजा अली खान यांच्यासोबत केले.

5) जेबा बखतीयार – जेबाला जरी आज लोक कमी ओळखत असले तरी तुम्हाला आठवण करून देतो की सलमान खान यांच्यासोबत देखील या अभिनेत्रीने काम केलेले आहे.या अभिनेत्रीने ऋषी कपूर सोबत देखील काम केले आहे.

तुमच्या माहितीसाठी की जेबा ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे व तुम्ही हे जाणून आश्चर्यचकीत व्हाल की या अभिनेत्रीने सगळे रेकॉर्ड तोडत तब्बल चार लग्न केले आहेत.पाहिले लग्न अदनान समी सोबत दुसरे जावेद जाफरी तिसरे सलमान वलीयनी आणि चौथे सोहेल खान लेगहारी यांच्या सोबत केले.

Team Hou De Viral