‘बोल्ड’ विडिओ नंतर आता प्राजक्ताच्या ‘या’ फोटोची दणक्यात चर्चा, लोक म्हणू लागले ले*बो आहात…

‘बोल्ड’ विडिओ नंतर आता प्राजक्ताच्या ‘या’ फोटोची दणक्यात चर्चा, लोक म्हणू लागले ले*बो आहात…

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली रान बाजार ही वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी वर प्रदर्शित होणार आहे. या वेबसाईटची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात रंगत आली आहे.

कारण की या वेब सिरीज चा ट्रेलर इतका जबरदस्त तयार करण्यात आला आहे की, अनेकांना याबाबत उत्सुकता वाटू लागली आहे. तेजस्विनी पंडित ही ‘मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की ‘ या बॅकग्राऊंड व्हाईस वर कपडे उतरताना दिसत आहे. त्यामुळे या रान बाजार वेब सिरीज ची चर्चा सुरू झाली आहे.

त्यायाप्रमाणे प्राजक्ता माळी हिने देखील यामध्ये अतिशय बोल्ड सीन दिला आहे. या बोल्ड सीन बद्दल तिने अनेकदा खुलासा केला आहे. प्राजक्ता माळी ही म्हणाली की, माझी आई देखील माझ्या पेक्षा दहापट जास्त बोल्ड असती. त्यामुळेच मी हा सीन केला आहे. प्राजक्ता माळी ही आज आपल्याल बोल्ड स्वरूपात पहायला मिळाली.

हास्य जत्रा या शोमध्ये ती अतिशय जबरदस्त असे सूत्रसंचालन करत असते. त्याचप्रमाणे अनेक मालिका आणि मराठी चित्रपटात तिने काम केले आहे. याशिवाय तेजस्विनी पंडित हिने मालिका, चित्रपटांत काम केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याच्यासोबत समांतर ही वेब सिरीज देखील खूप गाजली आहे.

यामध्ये तेजस्विनी पंडित हिने स्वप्नील याच्यासोबत अतिशय भयंकर असे बोल्ड दृश्य दिले होते. त्याप्रमाणे तिने किसिंग सीन सुद्धा दिले होते. त्यामुळे या निमित्ताने चर्चा होताना दिसत आहे. अभिजित पानसे यांनी रान बाजार या वेब सिरीजची निर्मिती केली आहे आणि दिग्दर्शन केले आहे, असे सांगण्यात येत आहे. पानसे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत.

त्या आधी ते सुरुवातीपासून शिवसेनेत होते. मात्र, मध्यंतरी राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यावर ते तिकडे गेले होते. परंतु पुन्हा एकदा ते शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे या वेळी त्यांची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत आहे. एकूणच राजकारणावर आधारित ही वेब सिरीज आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

रान बाजार या वेब सिरीजमुळे प्राजक्ता माळी चर्चेत असतानाच अजून एक तिचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे तिच्यासोबत दिसत आहे. ऋतुजा बागवे तिच्यासोबत तिचा एक लवकर चित्रपट येणार आहे.

या चित्रपटाचे नाव रिस्पेक्ट असे आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय बोल्ड दृश्य देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील नेमकी कथा काय आहे, याबाबत माहिती मिळाली नसली तरी हा फोटो शेअर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण ऋतुजा आणि प्राजक्ता या एकमेकींसमोर उभ्या राहिल्या आहेत.

त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र यावरून सोशल मीडियावर या दोघींना देखील खूप ट्रोल करण्यात आले आहे. हे आणखी काय? असा सवाल एका चाहत्याने केला आहे, तर हे चालले तरी काय, असे देखील म्हटले आहे. नजर में कुछ काला है, अशी प्रतिक्रिया देखील एका चाहत्याने दिली आहे.

नवीन प्रेम, असे देखील एकाने म्हटले आहे. असं करतात का, असेही एकाने म्हटले आहे. हा चित्रपट 22 मे रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये सहा स्त्री व्यक्तिरेखांची गोष्ट आहे. त्यांची गोष्ट वेगवेगळ्या कथानकाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.

Team Hou De Viral