इतकं वय झालं तरीही ह्या मराठी अभिनेत्री आहेत अविवाहित, 4 नंबर वाली तर आहे मोठ्या

इतकं वय झालं तरीही ह्या मराठी अभिनेत्री आहेत अविवाहित, 4 नंबर वाली तर आहे मोठ्या

मराठी चित्रपट सुट्टीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्या वय वाढल्यानंतरही अजूनही अविवाहित आहेत. या अभिनेत्रींचे लग्न न करण्याचे कारण हे वेगवेगळे आहेत.

मात्र, तरी देखील त्या अविवाहित असल्याने त्या लग्न का करत नाहीत, याबाबत चर्चा अनेकदा रंगताना होत असते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. ज्यांनी वय वाढल्यानंतरही अजूनही लग्न केले नाही.

गौतमी देशपांडे – गौतमी देशपांडे हिचे वय सध्या तीस वर्षे आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, अजूनही तिने लग्न केले नाही.

प्राजक्ता माळी – प्राजक्ता माळी हिचे वय 32 वर्ष आहे. प्राजक्ता माळी हिचे पहिले लग्न जमून तुटले होते. मात्र, आता तिने दुसऱ्यांदा लग्न केले नाही. आता ती नवरदेवाच्या शोधात असल्याचे कळते.

मुक्ता बर्वे – मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र, तिचे वय 43 वर्षे होऊन गेले तरी अजूनही तिने लग्न केले नाही. ती भविष्यात लग्न करणार नाही असे सांगण्यात येते.

श्रिया पिळगावकर – श्रिया ही अभिनेते सचिन यांची मुलगी आहे. श्रिया पिळगावकर सध्या 33 वर्षाची आहे. मात्र, अजूनही तिने आपला नियोजित वर शोधलेला नाही.

समृद्धी केळकर – समृद्धी खेळकर हिचे वय सध्या 26 वर्ष आहे. मात्र, वय लहान असूनही ती या अभिनेत्रीच्या तुलनेत थोडी लहान आहे. मात्र, तिनेही अजून आपले लग्न केले नाही.

Team Hou De Viral