अखेर समोर आला सुशांत सिंह राजपूतचा फायनल पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृ त्यूचं कारण समजलं !

सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणात पोलिसांकडे त्याच्या पो*स्टमा*र्टमचा अंतिम रिपोर्ट आला आहे. सुशांतने आपल्या राहत्या घरात १४ जून रोजी आ*त्म*ह*त्या केली होती. त्यानंतर त्याचा मृ*तदे*ह शव*विच्छे*दनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला होता.
त्यावेळी त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृ*त्युचं कारण हे Asphyxia असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच ज्यावेळी शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही तेव्हा श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येतो. त्यानंतर आता सुशांतचा अंतिम पोस्ट*मार्ट*म रिपोर्ट आला आहे.
काय आहे अंतिम पोस्ट मार्ट म रिपोर्टमध्ये?
सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणातील त्याच्या शव*विच्छे*दनाचा अंतिम अहवाल पोलिसांकडे आला आहे. या अंतिम अहवालात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत याचा मृ*त्यू हा फा*शी घेतल्यामुळेच झाला आहे. एकूण ५ डॉक्टरांच्या टीमने सुशांतच्या पो*स्टमॉ*र्टम रिपोर्टचे विश्लेषण केले आहे.
पोस्टमार्टमच्या सविस्तर रिपोर्टनुसार, Asphyxia आणि ग*ळ*फा*स हे मृ*त्युचं नेमकं कारण आहे. मात्र अध्याप व्हिसेरा रिपोर्ट आलेला नाहीये आणि त्याची प्रतीक्षा मुंबई पोलिसांना आहे.
मुंबई पोलिसांच्या मते, सुशांत सिंह राजपूत याचा ग*ळा आवळून ह*त्या केल्याचा शंका काहींनी उपस्थित केली होती. मात्र, तपासात तसे काहीही आढळून आलेले नाहीये. सुशांत सिंह राजपूत याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या झटापटीचे व्र*ण, जख*मा किंवा नख लागल्याचे व्र*ण आढळून आलेले नाहीयेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाहीये. सुशांत सिंह राजपूत याचा सीए (CA) याचा जबाब आज मुंबई पोलीस घेत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी जवळपास २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. २०१२ मध्ये सुशांत सिंह राजपूत याने YRF सोबत एक करार केला होता. तपासात असे समोर आले आहे की, सुशांतच्या सिनेमांबाबत शेवटचे संभाषण त्याचे मॅनेजर उदय सिंह गौरी यांच्यासोबत झाले होते.
सुशांत सिंह राजपूत याचा मृ*त*दे*ह १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील वांद्रे परिसरात राहत्या घरात आढळला होता. सुशांत सिंह राजपूत याने ग*ळ*फा*स घेत आ*त्म*ह*त्या केल्याची माहिती समोर येताच सर्वांनाच एक मोठा झटका बसला होता. त्यानंतर सुशांत डि*प्रेशन*मध्ये असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. त्यामुळे मुंबई पोलीस विविध अँगल्सने या प्रकरणी तपास करत आहेत.
आमच्या इतर बातम्या –
चक्क ‘इतके’ रुपये सुशांतच्या आलिशान फ्लॅटचे भाडे होते; सहा महिन्यांपूर्वीच आला होता राहायला