फ्रिजमधले ठेवलेले शिळे अन्न खाताय, होतील असले गंभीर परिणाम.. जाणून घ्या..

फ्रिजमधले ठेवलेले शिळे अन्न खाताय, होतील असले गंभीर परिणाम.. जाणून घ्या..

पूर्वीच्या काळी घरांमध्ये केवळ दूध ठेवण्यासाठी थंडावा निर्माण करणाऱ्या जागा निर्माण करण्यात येत होत्या. तसेच अन्न हे वेळच्या वेळी ताजी खाण्यात येत होते. त्यामुळे जुन्या काळच्या लोकांच्या प्रकृती अतिशय चांगल्या राहत होत्या. ताजा स्वयंपाक करायचा आणि खायचा. त्यामुळे अन्न उर्ण्याचा प्रश्न येत नव्हता.

मात्र, आजकालच्या जमान्यात फ्रीज आले आणि त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे शिळे अन्न फ्रीज मध्ये ठेवायचे आणि सकाळी गरम करून खायचे. यामुळे अनेक घातक आजाराचा सामना करावा लागू शकतो. फ्रीजमधील अन्न पदार्थ खाल्ल्याने विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो.

रात्री कणिक फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या पोळ्या केल्या तरी आपल्याला त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे असे कधीही करू नये. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज याबद्दल माहिती सांगणार आहोत.

1) बटाटा – सकाळी केलेली बटाट्याची भाजी उरलेली असेल आणि ती फ्रीजमध्ये ठेवली आणि ती संध्याकाळी खाल्ली तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. बटाटा मधील पोषकतत्वे निघून जातात आणि आपल्याला त्याचा हानीकारक परिणाम होऊ शकतो.

2) चिकन – रात्री एखाद्या वेळेस चिकन किंवा मटण केले असेल आणि त्यातील काही उरले असेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी खातो. मात्र, असे केल्याने त्यातील सर्व पोषकतत्वे निघून जातात आणि आपल्याला अन्नबाधा होऊ शकते. त्यामुळे असे रात्री उरलेले चिकन न खाल्लेले बरे.

3) पालक – अनेकदा आपण पालकाची भाजी तसेच पालक पनीर इत्यादी पदार्थ करत असतो आणि पालकमध्ये पनीर असल्यामुळे आपण अशीच भाजी फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि दुसरे दिवशी भाजी आपण खातो. मात्र, असे कधीही करू नये. अशी भाजी खाल्ल्याने आपल्याला त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.

4) बीट – बीट हे कधीही कच्चे खाल्लेले चांगले. मात्र, अनेकजण बिटाची भाजी करून फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्याविषयी भाजी खातात. मात्र, असे केल्याने त्यामधील नाइट्रेट निघून जातात आणि आपल्याला यातून विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे पदार्थ ताजीतवानी खाल्लेले कधीही बरे.

5) मशरूम – मशरूम ची भाजीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. मात्र, ही भाजी ताजीतवानी करून खाली कधीही बरी जर आपण ही भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा तशी खात असाल तर असे अजिबात करू नका. यामुळे आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि आपली पचनक्रिया बिघडू शकते.

6) भात – रात्री केलेला भात उरून बसतो आणि मग दुसरे दिवशी आपण तो भात फोडणी देतो. त्यामुळे इतर भाज्या देखील त्यात टाकण्यात येतात आणि तो सगळ्यांना खाण्यासाठी देण्यात येतो. शिळा भात गरम करून खाणे हे अतिशय धोकादायक आहे, त्यामुळे असे कधीही करू नये.

8) पीठ – अनेकदा रात्री पोळ्यांसाठी मळलेली कणिक उरुन बसते आणि आपण तशीच कणीक फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी पोळ्या करून खातो. मात्र, अश्या पिठाच्या पोळ्या खाने हे अतिशय धोकादायक असते. त्यामुळे असे कधीही करू नये. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral