‘फुलला सुगंध मातीचा’ च्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी, ‘ह्या’ अभिनेत्रीने मालिका सोडली, समोर आले धक्कादायक कारण

‘फुलला सुगंध मातीचा’ च्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी, ‘ह्या’ अभिनेत्रीने मालिका सोडली, समोर आले धक्कादायक कारण

फुलला सुगंध मातीचा ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अनेकांच्या भूमिका दिसत आहे. मात्र, कीर्ती आणि शुभम यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. कीर्ती आणि शुभम यांची जोडी ही लोकप्रिय होताना दिसत आहे.

आता या मालिकेमध्ये एक नवे वेगळे वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे आणि ही चर्चा आता संपुष्टात देखील आली आहे. कारण या अभिनेत्रीनेच याबाबत माहिती देऊन सांगितले आ, हे तर कलाकार हे मालिका मध्येच का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

कारण की एखादा कलाकाराला पाहण्याची सवय लागली तर त्याच्या जागी त्या भूमिकेत दुसऱ्या कलाकाराला पाहताना प्रेक्षकांना प्रचंड अवघड होते. त्यामुळे प्रेक्षक हे कलाकारांनी भूमिका सोडू नये, असे त्यांचे म्हणणे असते. आता तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत देखील अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे.

त्यामुळे आता ही मालिका रटाळ होत असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 13 वर्षापासून तारक मेहता यांच्या रूपात आपण एका अभिनेत्याला पाहत होतो. आता त्याच्या जागी दुसराच अभिनेता पाहायचा म्हणजे प्रेक्षकांना ते रुजत नाही आणि हळूहळू मग मालिकेचा टीआरपी हा घसरत जातो, तर आता मराठी मालिका विश्वामध्ये देखील असे प्रकार गेल्या काही दिवसापासून प्रचंड प्रमाणात होताना दिसत आहेत.

आता फुलला सुगंध मातीचा या मालिकेत काम करणार्या अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे. याचे कारण म्हणजे तिला वेळेवर मानधन भेटत नव्हते का? तिला दुसरा नवीन प्रोजेक्ट मिळाला हे मात्र कळू शकले नाही. फुलला सुगंध मातीचा या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या मालिकेमध्ये सोनालीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने ही मालिका सोडली असल्याची चर्चा आता संपुष्टात आली आहे. कारण तिने ही मालिका खरेच सोडली आहे. तिने मालिका सोडण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. आता ऐश्वर्या शेटे हिच्या जागी आपल्याला एक नवीन अभिनेत्री दिसणार आहे. आता सोनालीची भूमिका अभिनेत्री कांचन प्रकाश ही साकारणार आहे.

कांचन प्रकाश हिने देखील या आधी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. कांचन प्रकाश हिने याआधी स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत काम केले आहे. बालिका वधू दोन तुझ्या इश्काचा नाद खुळा अशा मालिकात तिने काम केले आहे, तर आपण फुलला सुगंध मातीचा ही मालिका पाहतात का या मालिकेतील सगळ्यात जास्त भूमिका आपल्याला कुठली आवडते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral