आलिया भट्ट पेक्षाही खूपच सुंदर होती ‘गंगुबाई काठीयावाडी’, पहा ओरिजिनल फोटो

आलिया भट्ट पेक्षाही खूपच सुंदर होती ‘गंगुबाई काठीयावाडी’, पहा ओरिजिनल फोटो

आलिया भटची मुख्य भूमिका असलेला गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले आहे. मात्र असे असले तरी आलिया भटने केलेल्या कामाची चर्चा मात्र खूप मोठ्या प्रमाणात सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

आलिया भट हिने ज्या प्रकारे या चित्रपटात काम केले आहे तिच्यासारख् काम कोणीही करू शकले, नसते असे देखील अनेक समीक्षकांनी म्हटले आहे. गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. गंगुबाई यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वेश्या भगिनींसाठी मोहीम छेडली होती. त्यामध्ये त्या यशस्वी देखील झाल्या होत्या. गंगुबाई या दिसायला देखील खूप सुंदर होत्या.

संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी जाणले जातात. संजय लीला भन्साळी यांनी याआधी अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये आपल्याला खामोशी सारखा चित्रपट घेता येईल. खामोशी चित्रपटामध्ये नाना पाटेकर, मनीषा कोईराला, सलमान खान यांच्या भूमिका होत्या.

त्यानंतर हम दिल दे चुके सनम या चित्रपटातही त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली होती. या चित्रपटात ऐश्वर्या राय, सलमान खान अजय देवगन यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातही त्यांनी आपली जादू दाखवून दिली. अलीकडच्या काळामध्ये बाजीराव मस्तानी सारखा अतिशय जबरदस्त चित्रपट केला होता.

या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या चित्रपटामध्ये बाजीराव यांची प्रेम कहानी दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील गाणी देखील लोकप्रिय झाली होती. आता आलिया भट्टची भूमिका असलेला गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रचंड चर्चेत आलेला आहे.

गंगुबाई या काही वर्षांपूर्वी मुंबईत कामाठीपुऱ्यात राहत होत्या. त्यांनी वेश्यांसाठी खूप मोठा लढा उभारला होता, असे असले तरी दिसायला खूप सुंदर होत्या. आपले शरीर विकून सन्मान ाने कसे जगता येईल, याचा पायंडा त्यांनी दाखवून दिला होता. आता गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता.

मात्र आता तो संपला आहे. आलिया भट्ट या चित्रपटात गंगुबाईची मुख्य भूमिका साकारली आहे. यासाठी आलिया भट्टने खूप मेहनत घेतली आहे. कामठीपुरासारख्या भागात राहूनन तिने राहणीमान देखील केले होते. या चित्रपटाला यश मिळत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन यांच्यासह सीमा पाहावा आणि इतरांच्या भूमिका आहेत.

खऱ्या आयुष्यामध्ये गंगुबाई काठीयावाडी या अतिशय सुन्दर होत्या. नुकताच गंगुबाई काठीयावाडी आणि आलिया भट यांचा तुलना करणारा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यामध्ये गंगुबाई या अतिशय सुंदर अशा दिसतात. गंगुभाई काठियावाडी यांना त्या काळामध्ये डॉन देखील म्हटले जायचे. कारण की त्यांची दहशत त्या काळात प्रचंड होती.

डोक्यावर मोठे कुंकू आणि ब्लॅक अँड व्हाईट असा त्यांचा हा फोटो शेअर झाला आहे, तर आपण गंगुबाई काठीयावडी हा चित्रपट पाहिला तर आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral