मुलीने चुकून ‘असला’ सेल्फी BF पाठवायच्या ऐवजी पाठवला तिच्या वडिलांना, पुढे जे झाले त्याचा विचार न केलेला बरा

मुलीने चुकून ‘असला’ सेल्फी BF पाठवायच्या ऐवजी पाठवला तिच्या वडिलांना, पुढे जे झाले त्याचा विचार न केलेला बरा

जेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा आपण आपल्या कुटूंबासमवेत बसून त्यांना वेळ द्यायचो आणि आपल्याला ज्या काही अडचण होत्या ते शेअर करायचो आणि त्यांना या अडचणीपासून मुक्त होण्याचा मार्ग विचारायचो.पण आजच्या काळात मोबाइलने माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. याचेही काही फायदे आहेत तसेच याचे तोटे पण आहेत.

बरेच लोक सेल्फी च्या नादी लागत असतात. मुले असोत किंवा म्हातारे माणसं असो प्रत्येकाला सेल्फीचे जसे व्य स न लागलं आहे. आणि या सेल्फीच्या प्रकरणात तर बरेच लोक म रण देखील पावले आहेत असे आपण बर्‍याचदा बातम्यांमधून देखील पाहिले असतील. पण तरीही आपण काळजी घेत नाही.

आज आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत ज्यामध्ये बाथरूममध्ये एक मुलगी आपल्या प्रियकरांशी बोलत आहे आणि त्यानंतर काय होते हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल.

वास्तविक, जेव्हा मुलगी बाथरूममध्ये प्रियकरांशी बोलत असते, तेव्हा तिचा प्रियकर तिला फोटो मागवतो, पण ती फोटो पाठवण्यास तयार होत नाही, नंतर मुलाने बराच फोर्स केल्यानंतर मुलगी सहमत झाली.मुलगी सेल्फी क्लीक करते व ती तो सेल्फी पाठवते पण तिच्या प्रियकराचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती सेंट बॉक्सची तपासणी करते.

आणि त्या नंतर मग तिचे डोळे थक्क होतात, खरं तर सेल्फी मुलीने चुकून तिच्या वडिलांना पाठवलेला असतो. त्या नंतर जे काही झाले ते या व्हिडिओमध्ये पहा –

Team Hou De Viral