येड्यांचा बाजार ! दिरानं केली भावजयीची डिलिव्हरी…मालिकेतला तो सीन पाहून प्रेक्षक भडकले

येड्यांचा बाजार ! दिरानं केली भावजयीची डिलिव्हरी…मालिकेतला तो सीन पाहून प्रेक्षक भडकले

सध्या मालिकांमध्ये कुठले टप्पे दाखवण्यात येतील याचा काही नियम नाही. मालिका आता रटाळ होत आहेत. त्यामुळे प्रेक्षक देखील मालिकांवर टीका करत आहेत. स्टार प्रवाह सुरू असलेल्या अनेक मालिकांवर प्रेक्षक टीका करताना दिसत आहेत.

मालिकेमध्ये वेगवेगळे ट्विस्ट दाखवताना आपण काय दाखवत आहोत याचे भानच दिग्दर्शक आणि लेखकाला राहत नसल्याची टीका देखील गेल्या काही दिवसापासून होत आहे. आता देखील एका मालिकेमध्ये असाच प्रसंग आला आहे. या मालिकेमध्ये नको तो सिन दाखवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक यावर चांगलेच भडकले आहेत.

सध्या मराठीमध्ये लग्नाची बेडी ही मालिका प्रचंड गाजत आहे. लग्नाची बेडी या मालिकेमध्ये सायली देवधर हिने चांगले काम केले आहे. तर या मालिकेमध्ये संकेत पाठक देखील आपल्याला दिसला आहे. तर ही मालिका मूळ हिंदी मालिकेवर आधारित आहे. गुम है किसी के प्यार में हिंदी मालिका लोकप्रिय आहे.

या मालिकेवर आधारितच ही मालिका तयार करण्यात आली आहे. मात्र आता हिंदी गुम है किसी के प्यार में या मालिकेतील एका सीन वरून प्रेक्षकांनी मालिकेचे दिग्दर्शक निर्माती व लेखकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. या मालिकेला शिव्या घातला आहेत आणि जर मालिका आपल्याला दिग्दर्शित करता येत नसेल तर मालिका लवकरात लवकर बंद करून टाका.

अशा सूचना देखील प्रेक्षकांनी केल्या आहेत, तर काही जणांनी कौतुक मालिकेतील या सिंचन खूप कौतुक देखील केले आहे. मात्र, आता मालिकेमध्ये एक वेगळा सीन दाखवण्यात आल्याने अनेकांनी या मालिकेवर टीका केली आहे. आता मालिकेमध्ये विराट याला डिलिव्हरी करावी लागत आहे. त्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.

या मालिकेमध्ये सई हिच्या सूचनेनुसार विराट हा आपली भावजय पाखी हिची डिलिव्हरी करतो, असे दाखवण्यात आले आहे. थ्री इडियट्स या चित्रपटातील सीन प्रमाणे यात दाखवण्यात आले आहे. हा सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

एखादा अभिनेता अशा प्रकारे डिलिव्हरी करू शकतो का? भावजयीची डिलिव्हरी करताना लाज वाटत नाही का? असे म्हटले आहे तर अनेकांनी विराट याच्या कामाचे कौतुक देखील केले आहे, तर आपल्याला गुम है किसी के प्यार में ही मालिका आवडते का? या मालिकेतील कुठला अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्याला आवडते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral